scorecardresearch

Panchvati Express delays, Rajyarani Express schedule, Nashik train delays, Mumbai train punctuality,
पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला नेहमीच विलंब, रेल्वेमंत्री म्हणतात…

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेगाड्या गेल्या तीन महिन्यांत ८० टक्क्यांपेक्षा जास्त वेळा वेळेवर धावल्याचे…

dombivli passengers suffer in absence of platform facilities
डोंबिवली रेल्वे स्थानकातील विस्तारित फलाट क्रमांक चारवर चार वर्षापासून ना पंखे, ना इंडिकेटर…

कल्याण दिशेच्या विस्तारित फलाटावर ना पंखे ना इंडिकेटर; रेल्वे प्रशासनाने तातडीने पायाभूत सुविधा द्याव्यात, प्रवाशांची मागणी.

navi Mumbai man sitting
नवी मुंबई : टपावर प्रवासाचा मोह जीवावर; तरुण गंभीर जखमी

मानखुर्दहुन गाडी वाशी स्थानकात पोहोचताच प्रवाशांच्या आरडाओरडीनंतर रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला.

protests at belapur station demanded vande bharat express stop and daily service of Sai Express
वंदे भारतच्या कौतुकात इतर रेल्वेगाड्या उपेक्षित; राज्यांतर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्या एलएचबी डब्यापासून वंचित

राज्यातंर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्या लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डब्यापासून वंचित आहेत. सरकारचे वंदे भारत वाढवण्याकडे फक्त लक्ष असून इतर रेल्वेगाड्यांना दुर्लक्षित…

latur railway coaches manufacturing
लातूर रेल्वे डबेनिर्मिती कारखान्यातून दहा हजार स्थानिकांना रोजगार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

बर्फाळ प्रदेश, ४५०० मीटरची उंची… चीनचा महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्ग का ठरतोय भारताच्या चिंतेचं कारण

Xinjiang Tibet Railway project: हा महत्त्वाचा मार्ग अक्साई चीनमधून आणि एलएसीजवळील जी-२१९ राष्ट्रीय महामार्गाजवळून जाणार असल्याची माहिती आहे. हा वादग्रस्त…

Indian Railway Free WiFi
Indian Railway Free WiFi : देशातील ६ हजार रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा; कोणत्या स्थानकांचा समावेश? वाचा यादी!

Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आता देशभरातील तब्बल ६,११५ रेल्वे स्थानकांवर हायस्पीड वायफाय इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली…

Tamil Nadu thief caught in Pune after laptop theft and dramatic police chase pune
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न; आरपीएफ म्हणाले, हमारे पास आनेका नहीं…

अखेर प्रवाशाने दादर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

mumbai railway passengers
मुंबई : वंदे भारतच्या प्रसिद्धीत रेल्वे प्रवासी दुर्लक्षित; मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल

उपनगरीय रेल्वे सेवेवर लाखो प्रवाशांचा प्रवास अवलंबून असतो. लोकलची एक फेरी रद्द झाली तरी, शेकडो प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो.

Vande Bharat trains news in marathi
वंदे भारत एक्स्प्रेस…तीन कोटी प्रवासी…रेल्वेचे एकूण प्रवासी उत्पन्न ७५ हजार कोटींवर

वंदे भारतकडे प्रवासी मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याकडे रेल्वे मंत्रालयाकडून लक्ष वेधले जाते.

संबंधित बातम्या