scorecardresearch

sanjay raut Letter MNS Alliance Raj uddhav Thackeray confusion in mahavikas aghadi harshvardhan Sapkal
मनसेच्या सहभागावरील संजय राऊतांच्या कथित पत्रामुळे आघाडीत संभ्रम…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे काँग्रेस संभ्रमात असतानाच, संजय राऊत यांच्या कथित पत्रामुळे महाविकास आघाडीत…

Eknath Shinde  criticism Thackeray Faction Over Thackeray brothers reunite in Ratnagiri Rally
“इज्जत गेली गावाची आणि आठवण आली भावाची”, शिवसेना ठाकरे गटावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

Eknath Shinde Criticism On Uddhav Thackeray : रत्नागिरीत झालेल्या शिवसेना बूथप्रमुखांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका…

Maharashtra Politics : राज ठाकरेंना ‘माविआ’त घेण्याबाबत हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले? ते “बुलढाण्यात १ लाखाहून अधिक बोगस मतदार”; वाचा दिवसभरातील ५ महत्त्वाची विधाने

Maharashtra Politics : राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या हलचालिंना वेग आला आहे

Election Commission voter registration glitch continues after raj uddhav meeting confusion graduate
निवडणूक आयोगाचा पुन्हा गोंधळ, राज- उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरही मतदार नोंदणीमध्ये…

Raj Thackeray, Uddhav Thackeray, MVA, : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार यादीतील गोंधळावर चिंता व्यक्त केल्यानंतरही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पदवीधर नोंदणी…

Maharashtra politics today
Top Political News : काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश; बिहारमध्ये महाआघाडीत फूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, दिवसभरात काय घडलं?

Top Political News Maharashtra : महाराष्ट्र अन् देशातील पाच महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

Ramdas Athawale statement defeat in Lok Sabha elections was due to joining hands with Raj Thackeray
Ramdas Athawale: लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेसोबत आल्यानेच पराभव… केंद्रीय मंत्री म्हणाले…

लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. त्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.

News-about-Raj-Thackeray
“राज ठाकरेंच्या मनसेला बरोबर घेण्याचा प्रस्ताव…”; हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरेंना बरोबर घेणार का? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Today Live in Marathi
Maharashtra News Update: “मी रामदास कदम यांचा मुलगा, मला फरक पडत नाही”, विरोधकांच्या टिकेवर योगेश कदमांची प्रतिक्रिया

Mumbai Maharashtra Breaking News Today: राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा.

Mumbai election controversy, voter list errors Mumbai, Maharashtra local elections, duplicate voter names,
सदोष याद्यांवर निवडणूक नको! विरोधी पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी, आयोगाच्या प्रतिसादानंतर पुढील रणनीती

दुबार नावे, एकाच पत्त्यावर शेकडो मतदार, अस्तित्वात नसलेल्या घरांत मतदार नोंद, मतदारांच्या वयांच्या तपशीलातील दोष अशा वेगवेगळ्या त्रुटी दाखवत राज्यातील…

Ajit Pawar Answer to Raj Thackeray
Ajit Pawar : “मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील…”; अजित पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली अजित पवारांची मिमिक्री, अजित पवार यांचं उत्तर नेमकं काय?

mahavikas aghadi raj Thackeray demand action on faulty voter lists election commission under fire
सदोष मतदार याद्यांवर निवडणुका नकोत! महाविकास आघाडीसह राज ठाकरे यांची एकमुखी मागणी

कोणत्याही परिस्थितीत सदोष मतदार याद्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी एकमुखी मागणी महाआघाडीसह राज ठाकरे यांनी केली.

cm Fadnavis Slams Opposition Immature Voter List Fiasco Sharad Pawar Avoid Meeting Election Atmosphere
गोंधळलेल्या विरोधकांमुळेच शरद पवारांनीही टाळले; निवडणूक कार्यालयातील चकरांचा ‘फियास्को’ – देवेंद्र फडणवीस

राजकारणात आजपर्यंत एवढे गोंधळलेले विरोधक कधीही पाहिले नाहीत, त्यांच्या चकरा म्हणजे केवळ ‘फियास्को’ असल्याचे टीकात्मक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

संबंधित बातम्या