scorecardresearch

Ravi Shastri Statement On Virat Kohli
तेंडुलकर-धोनीचं उदाहरण देत रवी शास्त्रींनी विराट कोहलीला दिला इशारा, म्हणाले, “तुझ्या वागणुकीमुळं मैदानात कॅमेरा…”

रवी शास्त्री म्हणाले, कोहलीनं मैदानात खेळताना सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंचं उदाहरण समोर ठेवावं.

Sachin Tendulkar And Virat kohli Meet Up Video Viral
‘१७५ शतक अन् ५९६७९ धावा…’, किंग कोहली अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्यात काय चर्चा झाली? पाहा Video

जगातील महान क्रिकेटर्स सचिन-निराट मैदानात एकमेकांना भेटले आणि त्यांचे फोटो आणि व्हिडीओ इंटेरनेटवर तुफान व्हायरल झाले.

sachin tendulkar
वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडून सचिन तेंडुलकरला वाघाची प्रतिकृती व डायरी भेट

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष पाहुणे म्हणून…

Sachin tendulkar returned Bhanuskhindi tigress tadoba
‘भानूसखिंडी’ने टाकली ‘सचिन’ला गुगली; ‘ती’च्या दर्शनाविनाच ‘मास्टरब्लास्टर’ परतला…

‘भानूसखिंडी’ आणि तिच्या बछड्यांच्या दर्शनासाठी आसूसलेल्या या पर्यटकांनी अलीझंझा ते निमढेला असा प्रवास केला.

sachin tendulkar family
चंद्रपूर: तेंडुलकर कुटुंब रमले चुलीवर स्वयंपाक करण्यात, छायाचित्र समाज माध्यमांवर सार्वत्रिक

चुलीवरचा स्वयंपाक हा स्वादिष्ट असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वतः चुलीवरचा स्वयंपाक करतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर सार्वत्रिक केले आहे.

Sachin Tendulkar cooking in pot on wooden fire using blower and enjoying with his family
Sachin Tendulkar: बॅटऐवजी हातात फुंकणी, चुलीवर मडकं! मास्टर ब्लास्टर नक्की शिजवतोय काय? तुम्हीही पाहून व्हाल आश्चर्यचकित…

Sachin Tendulkar: सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरने २४ एप्रिल २०२३ रोजी ५० वर्षे पूर्ण केली. आता त्याने कुटुंबासोबत बर्थडे सेलिब्रेशनचा…

tendulkar couple gift uniforms school bags and books to school students in tadoba
Video: तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली; ताडोबातील शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग व पुस्तकांची भेट

दोन महिन्यानंतर ताडोबातील अलीझंझा शाळेला आठवणीने भेट देताना तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे.

sachin tendulkar
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली व मित्रांसह ताडोबात दाखल

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये शुक्रवार ५ मे रोजी बुद्ब पौर्णिमेला चंद्र तथा चांदण्याच्या प्रकाश पाणवठ्यावर प्राणी गणना होते…

Virat Kohli And Gautam Gambhir Latest News
कोहली-गंभीरच्या भांडणानंतर सचिन तेंडुलकर अन् जॉंटी ऱ्होड्सचा Video होतोय व्हायरल, चाहते म्हणाले, “यांच्याकडून शिका…”

सचिन तेंडुलकर आणि जॉंटी ऱ्होड्सचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी विराट कोहली आणि गौतम गंभीरला सुनावलं आहे.

Sachin Tendulkar Reacts To Tim David Three Sixes In A Row Mumbai Indians Fans Shocked IPL 2023 MI vs RR Highlights
६,६,६..टीम डेव्हिडच्या हॅट्रिकवर सचिन तेंडुलकरची ‘ती’ रिऍक्शन… Video पाहून मुंबई इंडियन्स फॅन्स सुखावले

IPL 2023: सामन्यानंतर डेव्हिडने सांगितले की, “संघाचा आत्मविश्वास वाढण्यासाठी ही उत्तम गोष्ट घडली आहे. प्रत्येक गोलंदाजाला लक्ष्य करावे लागेल असे…

yograj singh on arjun tendulkar
“हात जोडून विनंती करतो, अर्जुनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्या” युवराज सिंगच्या वडिलांचं आवाहन

युवराज सिंगच्या वडिलांनी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला हात जोडून विनंती केली आहे.

संबंधित बातम्या