सांगलीत दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात अवघ्या चार तासांत लाखांचा व्यवसाय झाल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वाहनांवर मिरजेतील जानराववाडी येथे अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.