Sanjay-dutt News

पहिल्याच दिवशी संजयचा जीव गुदमरला

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार संजय दत्त याचा जीव पहिल्याच दिवसापासून कारागृहात गुदमरू लागला आहे. आपण काही दहशतवादी नाही, असा दावा…

संजय दत्तचा ‘ऐषारामी’ कारावास सुरू!

मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये झालेली शिक्षा भोगण्यासाठी संजय दत्त गुरुवारी अखेर ‘टाडा’ न्यायालयासमोर हजर झाला. परंतु शरणागती पत्करण्याआधी संजय दत्तने आजारपणाच्या…

विरहाचा ताण अन् ‘सुखद’ शिक्षेचं हसू!

कुटुंबियांना सोडून ४२ महिने कारागृहात घालवावे लागत असल्याने आलेला चेहऱ्यावरचा ताण आणि न्यायालयाकडून काही सुविधांसाठी परवानगी मिळाल्याने मध्येच झळकणारे स्मित…

निवासस्थानी बॉलिवूड कलाकारांची वर्दळ

अभिनेता संजय दत्तच्या वांद्रे येथील निवासस्थानी बुधवारी रात्रीपासून त्याचे निकटवर्ती आणि सहकलाकार यांची वर्दळ सुरू होती. तुरुंगात शरण येण्याची तारीख…

सुधारीत याचिका दाखल करणार

टाडा न्यायालयासमोर शरण आलेल्या संजय दत्त सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे. त्याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या…

खवय्ये आज ‘चिकन संजूबाबा’ला मुकणार

‘एक संजूबाबा व्हाईट बिर्यानी के साथ’ अशी ऑर्डर तुम्हाला ऐकायला मिळेल मुंबईतील भेंडी बाजारमधील ‘नूर मोहम्मदी हॉटेल आणि कॅटरर्स’मध्ये. भेंडी…

बॉलिवडूमधील तारे संजूबाबाच्या भेटीला

अभिनेता संजय दत्त गुरुवारी टाडा न्यायालयासमोर शिक्षा भोगण्यासाठी शरण येणार असतानाच बुधवारी बॉलिवूडमधील काही कलाकारांनी त्याची भेट घेतली.

संजय दत्त थोड्याच वेळात न्यायालयापुढे शरण येणार

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात पाच वर्षांची शिक्षा झालेल्या संजय दत्तने कारागृहात शरणागती पत्करण्याचा हट्ट सोडत आता न्यायालयासमोरच हजर होण्याचे ठरविले आहे.…

अखेर संजय दत्त न्यायालयापुढे शरण

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगण्यासाठी अभिनेता संजय दत्त गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास…

येरवड्यात शरणागतीसाठीचा अर्ज संजय दत्तकडून मागे

थेट पुण्यातील येरवडा कारागृहात शरण येण्याची परवानगी मिळावी, यासाठी अभिनेता संजय दत्त याने मंगळवारी विशेष टाडा न्यायालयात दाखल केलेला अर्ज…

संजय दत्तच्या जीवाला धोका; आर्थर रोड कारागृहाला आले निनावी पत्र

अभिनेता संजय दत्तच्या जीवाला धोका असल्याचे निनावी पत्र बुधवारी मुंबईतील आर्थर रोड कारागृहाला मिळाले. या पत्राची गंभीर दखल अधिकाऱयांनी घेतली…

‘येरवडामध्येच शरणागतीची मुभा द्या’

संजूबाबाच्या अर्जावर ‘टाडा’ न्यायालयाचा आज निर्णय मुंबई बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्त याने पुन्हा विशेष ‘टाडा’…

संजय दत्तला आणखी मुदत नाही!

* निर्मात्याची याचिका फेटाळली * सर्वोच्च न्यायालयाची चपराक मुंबईमधील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरविण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता संजय…

संजय दत्तला शरण येण्यास मुदतवाढ देण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अभिनेता संजय दत्तला शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात जाण्याला आणखी मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी दोन निर्मात्यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालायने मंगळवारी…

थेट येरवडा कारागृहात शरणागतीसाठी संजय दत्तचा टाडा कोर्टाकडे अर्ज

थेट पुण्यातील येरवडा कारागृहात शरण येण्याची परवानगी मिळावी, यासाठी अभिनेता संजय दत्त याने मंगळवारी विशेष टाडा न्यायालयात विनंती अर्ज दाखल…

संजय दत्तचे काही चित्रपट पूर्ण, काही अपूर्ण

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्तला तुरूंगात शिक्षा भोगण्यासाठी जाण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना त्याने काही…

संजय दत्तच्या फेरविचार

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी दोषी ठरवून बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी पाच…

संजय दत्तला शिक्षा भोगावीच लागणार, फेरविचार याचिका फेटाळली

न्यायालयाने दिलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेचा फेरविचार करावा, यासाठी अभिनेता संजय दत्त याने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या