scorecardresearch

संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.”}” data-sheets-userformat=”{“2″:4673,”3”:{“1″:0},”9″:0,”12″:0,”15″:”ABeeZee”}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
Sanjay Rauts reaction to the photo session in the Vidhan Bhavan area
“महाराष्ट्राला आवडलं नसतं”, विधानभवन परिसरातील फोटोसेशनवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

“महाराष्ट्राला आवडलं नसतं”, विधानभवन परिसरातील फोटोसेशनवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

संजय राऊत विरुद्ध नारायण राणे; मानहानीच्या दाव्याप्रकरणी नारायण राणे यांना दिलासा नाही

राणे यांनी सार्वजनिक मेळाव्यात राऊत यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केली होती आणि ती वर्तमानपत्रांनी प्रकाशित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसारित केली होती.

high court granted bail to Sujit Patkar in jumbo covid Centre scam case
जंबो करोना काळजी केंद्र गैरव्यवहार प्रकरण : संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांना जामीन, कारागृहातून सुटका होणार

मुंबईतील जंबो करोना काळजी केंद्र घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे सहकारी सुजीत पाटकर…

Political hoardings have been put up in Warora and Bhadravati towns of Chandrapur district
चंद्रपूर जिल्हा प्रमुख पद विकणे आहे, वरोरा शहरात लागलेल्या फलकाने खळबळ

विशेष म्हणजे ही घटना अशा वेळी उघडकीस आली आहे जेव्हा फक्त एक दिवस आधी, म्हणजे १५ जुलै रोजी, शिवसेना (उद्धव…

case raised against farmer in Nashik Sanjay Raut give a letter to devendra fadanvis
Sanjay Raut to Devendra Fadnavis: नाशिकमधील शेतकऱ्याविरोधात खोटा गुन्हा, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या नाशिकच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री…

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचा विश्वासू शिलेदार पक्षाचा नवा प्रदेशाध्यक्ष

Maharashtra Politics Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

Liquor Permit Sanjay Raut criticized ajit pawar gave a reaction
संदीपान भुमरेंच्या घरी मद्याचे परवाने एका दिवसात.. राऊतांचा आरोप; अजित पवारांनी थेट कॉल लावला

Liquor Permit, Sanjay Raut Vs Ajit Pawar: राज्यात सध्या नव्या मद्य परवान्याबाबत सुरु झालेल्या नव्या वादात संजय राऊत यांनी भाजपचे…

ajit pawar liquor license controversy alcohol politics Maharashtra Anjali Damania demand
मद्यविक्रीचे नवे परवाने दिले जाणार नाहीत; उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांची ग्वाही

आपला मुलगा जय पवार याच्या मद्य निर्माण कंपनीला लाभ होईल असा कोणताही निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतलेला नसून तसे असेल…

Sanjay Shirsat
Sanjay Shirsat: “उत्साहाच्या भरात…”, कथित पैशाच्या बॅगेच्या व्हायरल व्हिडिओवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया फ्रीमियम स्टोरी

Sanjay Shirsat: संजय शिरसाट म्हणाले की, “आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवले आहे की, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता व्हायचा प्रयत्न करू…

morning loud speaker Sanjay Raut Devendra Fadnavis
सकाळच्या ‘त्या’ भोग्यांचं काय? सत्ताधारी आमदाराची विधानसभेतच तक्रार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले… फ्रीमियम स्टोरी

CM Devendra Fadnavis: विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत असताना सभागृहात संजय राऊत…

Sanjay Raut On Eknath Shinde Delhi Visit
Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण फ्रीमियम स्टोरी

Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे.

mumbai declared first loudspeaker free city  Devendra fadnavis assures religious places loudspeaker removal statewide drive
मुंबई भोंगेमुक्त! मुख्यमंत्र्यांचा दावा, नवीन भोंगे आढळल्यास स्थानिक पोलीस जबाबदार

धार्मिक स्थळावरील भोंगे,ध्वनिक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते.

संबंधित बातम्या