scorecardresearch

शेअर बाजार

शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.

शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अ‍ॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  

२००२ मध्ये टी प्लस ५ वरून टी प्लस ३ आणि त्यानंतर २००३ मध्ये टी प्लस २ पर्यंत व्यवहारपूर्ततेचा काळ कमी…

navi mumbai marathi news, share market lost marathi news, stock market fraud marathi news
समाज माध्यमांतील जाहिरातींच्या आधारे सट्टा बाजारात गुंतवणूक करताय? सावधान! होऊ शकते फसवणूक

सट्टा बाजारमध्ये गुंतवणुक करा आणि काही दिवसांत भरघोस परतावा मिळावा अशी जाहिरात दिसली तर चार हात लांब रहा.

Pune, Youth Cheated, Rs 57 Lakh, Stock Market Investment Scam, NDA Employee, cyber fraud, Victims, lure, police, marathi news,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची ५७ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) कर्मचारी तरुणाची ५७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार…

Top Companies, Lose, Rs 1.97 Lakh Crore , market valuation, infosys, tcs, hdfc bank, hindustan unilever, finance, financial knowledge, financial year end,
आघाडीच्या १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना बाजारभांडवलात १.९७ लाख कोटींची घट

टाटा समूहातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि तिची प्रतिस्पर्धी कंपनी इन्फोसिसला सर्वाधिक झळ बसली. गेल्या आठवड्यातील अस्थिर वातावरणामुळे…

Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद

सुविधा व्यवस्थापन आणि सुरक्षा रक्षक सेवा प्रदाता कंपनी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडच्या समभागांनी गुरुवारी भांडवली बाजारात सूचिबद्धतेला ११ टक्के अधिमूल्य…

sensex and nifty markets news
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्क्याहून अधिक पडझड; नेमके कारण काय?

यूएस फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी जागतिक बाजारात विक्रीचा जोर दिसून आला, त्याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. मुख्य…

अर्थमंत्री सीतारामन यांचे शेअर बाजाराबाबत मोठे विधान….

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांचे समभाग म्हणजे बुडबुडे बनले आहेत आणि ‘सेबी’ त्यावर लक्ष ठेवून आहे,

stock market update sensex drops by 453 85 points nifty at 22023 35
‘सेन्सेक्स’ची ४५३ अंशांनी पीछेहाट; स्मॉल, मिड कॅपसाठी १५ महिन्यांतील सर्वात वाईट सप्ताह

मिड-कॅप, स्मॉल कॅप फंडात डिसेंबर २०२२ नंतर सर्वाधिक घसरण सरलेल्या आठवड्यात अनुभवास आली.

sensex today nifty news
Sensex Today: सेन्सेक्सची गटांगळी, १००० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचं १४ लाख कोटींचं नुकसान!

मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्सची तब्बल १ हजार अंकांनी तर निफ्टीची ३५० हून जास्त पडझड झाल्यानं गुंतवणूकदारांचं जवळपास १४ लाख…

new investors cheated in the stock market marathi news
विश्लेषण : शेअर बाजारात कशी होते नवीन गुंतवणूकदारांची फसवणूक? सेबीचा सावधगिरीचा सल्ला काय? प्रीमियम स्टोरी

नवीन गुंतवणूकदार अल्पावधीतच मोठा फायदा मिळवू इच्छित आहेत. याचाच फायदा घेत काही गुंतवणूकदारांना मोठ्या फायद्याच्या आमिषाने फसवले जात आहे. ते…

share market
मार्ग सुबत्तेचा : इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर ? प्रीमियम स्टोरी

गेली काही वर्ष आपण शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवला आहे. तर काहींनी बहुप्रसवा परतावा प्राप्त केला आहे. तर काही महिन्यांपासून…

संबंधित बातम्या