scorecardresearch

Rupesh Rawool, young leader, party workers, Sindhudurg, Sawant wadi
रुपेश राऊळ : राडा संस्कृतीतील लढवय्या

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…

Raj-Thackeray konkan visit
राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त

कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या बैठकीची माहिती चक्क कार्यकर्त्यांनाच माहीत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

young politician amit samant is district president of sindhudurg district of ncp sawantwadi kudal
अमित सामंत : वचनपूर्तीसाठी धडपड

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…

Eknath Shinde Liqor Goa
गोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा

गोव्यातून महाराष्ट्रात मद्य आणल्यास तुमच्यावर होऊ शकते कडक कारवाई, शिंदे सरकारकडून प्रशासनाला आदेश

Bhagat Singh Koshyari Aaditya Thackeray
“कोश्यारींसारख्यांना महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत”, आदित्य ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व ठाण्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला आहे.

Notice to Narayan Rane regarding bungalow in Juhu
“विरोधात असूनही आम्ही मविआची ८-९ मतं फोडली, त्यामुळे…”; नारायण राणेंचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या राज्यसभा निवडणुकीतील यशानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेनेचं ठिय्या आंदोलन, टोल विरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यावर शिवसेनेनं पुन्हा आंदोलन छेडलं आहे.

Rane on Sindhudurg Malvan
तारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

तारकर्ली येथील ‘जय गजानन’ बोट किनाऱ्यावर येत असताना बुडाल्याने मंगळवारी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला.

Malvan Sindhudurg Tourist boat sinks
9 Photos
Photos: श्वासांसाठी धडपड, आरडाओरड अन् धावपळ…; तारकर्ली बोट दुर्घटनेनंतरचे धक्कादायक फोटो

जय गजानन नावाची २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असतानाती बुडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

Sindhudurg boat sinks in Malvan
तारकर्ली बोट दुर्घटना : मृतांची ओळख पटली, मृतांमध्ये पुण्यातील डॉक्टरचा समावेश; साडेचार वर्षांच्या चिमुकल्यावर उपचार सुरु

जय गजानन नावाची २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असतानाती बुडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

Sindhudurg Malvan coast Tourist boat sink
सिंधुदुर्ग : तारकर्लीजवळ पर्यटकांची बोट बुडली; दोन पर्यटकांचा मृत्यू, स्कुबा डायव्हिंगवरुन परतताना झाला अपघात

बोट बुडत असल्याचं दिसताच स्थानिकांना तातडीने मदतकार्य सुरु केल्याने अनेक पर्यटकांचे प्राण वाचले

VIDEO: ‘दशातवतारा’चा प्रयोग सुरु असतानाच हार्ट अटॅक; तोल जात असतानाही म्हटला संवाद, त्यानंतर अखेर कोसळला अन्…

दशावताराचा नाट्यप्रयोग सुरु असताना कलाकाराला स्टेजवरच ह्रदयविकाराचा झटका, राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होता कार्यक्रम

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×