scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
Kankavli Nagar Panchayat Elections Sandesh Parkar files nomination as Kankavli vikas aghadi candidate
शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे शिवसेनेने केली शहर विकास आघाडी, नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर…

Eknath Shinde Emotional Balasaheb Thackeray Brand Smarak Kala Dalan Inauguration Bhayandar Sarnaik
DCM Eknath Shinde in Mira Bhayandar : “हे दालन म्हणजे बाळासाहेबांचे जिवंत स्मारकच” लोकार्पणप्रसंगी एकनाथ शिंदे भावूक…

भाईंदरमधील बाळासाहेब ठाकरे कला दालन हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जिवंत स्मारक असल्याचा भास होत असल्याची भावूक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ…

eknath shinde uddhav thackeray maharashtra election top political news
आगामी निवडणुकीसाठी ठाकरे-शिंदेंचे आमदार एकत्र, हत्याकांडातील कथित आरोपीच्या भाजपा प्रवेशावरून वाद; महाराष्ट्रात नक्की काय घडतंय?

Top 5 Maharashtra Political News Today : महाराष्ट्राच्या दिवसभरातील पाच महत्त्वाच्या घडामोडींविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

sambhajinagar municipal elections Uddhav sena candidates enter to shinde and bjp
‘आम्ही उमेदवार ठरवतो , रात्रीतून तो निघून जातो’… ठाकरे गटाची दमछाक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना  उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार रात्री ठरवला जातो आणि सकाळी तो शिवसेनेच्या एकनाथ शिंदे  पक्षात…

Uddhav Thackeray Raj Thackeray Balasaheb Thackeray death anniversary memorial
Video: उद्धव ठाकरे-राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी एकत्र, ११ वर्षानंतर राज ठाकरे स्मृतिस्थळी

तब्बल ११ वर्षांनंतर राज ठाकरे यांनी स्मृतिस्थळी उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन केले. १५ ते २० मिनिटांच्या उपस्थितीत दोन्ही बंधूंमध्ये चर्चा…

Uddhav Thackeray on Bihar Result: "सिकंदर बनने का राज..."; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना चिमटा
Uddhav Thackeray on Bihar Result: “सिकंदर बनने का राज…”; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना चिमटा

प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादव यांच्या सभेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद खरा होती की एआय तंत्रज्ञानाचा वापराने तयार केलेली माणसं होती? हे…

CM Fadnavis Predicts BJP Office Number One Maharashtra Local Election Uddhav Thackeray Marathwada Jalyukta Shivar Sambhajinagar
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य…

Devendra Fadnavis : बिहार निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर…

Maharashtra-Political-News (1)
Maharashtra Politics: “निवडणूक लढविण्यासाठी पैसा…” ते “३ डिसेंबरला आमचा गुलाल व फटाके…”; राज्यात ‘ही’ ५ राजकीय विधाने आज चर्चेत

Maharashtra Political News: राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? जाणून…

Uddhav Thackeray Balasaheb Memorial Trust Chairman BMC Election Shivsena Political Fadavis Government Aaditya
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून नियुक्ती…

Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray Memorial : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी पुन्हा उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली…

Uddhav-Thackeray-On-Congress
Uddhav Thackeray : काँग्रेसच्या ‘त्या’ निर्णयावर उद्धव ठाकरे नाराज? एका वाक्यात दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांचा पक्ष…”

काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav-Thackeray-Bihar-Election-Result
Uddhav Thackeray : “हेच NDA च्या बहुमताचं गणित”, बिहार निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं भाष्य

बिहारच्या निवडणुकीत एनडीएला बहुमत कसं मिळालं? एनडीएच्या विजयाचं गणित नेमकं काय? यावर उद्धव ठाकरे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

Uddhav-Thackeray-Bihar-Election-Result-2025 (1)
Uddhav Thackeray : बिहार निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; “सभेला रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार…”

उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना बिहारच्या निवडणुकीबाबत भाष्य केलं. ‘ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचं सरकार आलं’, अशी खोचक…

संबंधित बातम्या