“मजबुरी का नाम ठाकरे परिवार…” नवनीत राणा यांची उद्धव, राज यांच्यावर जोरदार टीका नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबीयातील दुरावा संपल्याचे पाहून एक महिला म्हणून आपल्याला आनंद होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2025 13:54 IST
MNS Maha Vikas Aghadi Alliance : राज ठाकरे यांच्या मनसेपासून काँग्रेस का ठेवतेय दुरावा? कारण काय? MNS Maha Vikas Aghadi Alliance : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे सांगितले… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 20, 2025 12:08 IST
Eknath Shinde: ज्यांनी शिवसेना विकली, त्यांना जनता टिकली देईल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका घोडमैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातील जनता दाखवून देईल. कारण जे स्वत:च्या विचारांवर, भूमिकेवर ठाम राहत नाहीत त्यांचा… By लोकसत्ता टीमUpdated: October 20, 2025 03:31 IST
पोट दुखणाऱ्या ‘त्या’ राजकीय विरोधकांसाठी मोफत दवाखाना, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांकडे सध्या मुद्दाच नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज करेन, याची त्यांनी कल्पना केली… By लोकसत्ता टीमOctober 19, 2025 22:58 IST
राज्यात मनोमिलनाचे नाटक सुरू आहे! अंबरनाथच्या नाट्यगृह लोकार्पण सोहळ्यात एकनाथ शिंदेंच्या विरोधकांना कोपरखळ्या… Eknath Shinde : ‘भाऊबंदकी’नंतर आता राज्यात ‘मनोमिलन’ नाटक सुरू आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना राजकीय कोपरखळ्या मारल्या. By लोकसत्ता टीमOctober 19, 2025 21:39 IST
डोंबिवलीत फडके रोडवरील मनसेच्या विद्युत रोषणाईचे ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्याकडून उद्घाटन… डोंबिवलीत दिवाळीच्या कार्यक्रमातून ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले असून मराठी माणसाच्या हक्कासाठी संयुक्त कृतीचा संदेश त्यांनी दिला आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2025 15:36 IST
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला उरले फक्त खान…,राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका, भाजपने काढला जुना व्हिडिओ पालिका निवडणूकांसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या शक्यतांमुळे यंदा पालिकेच्या रणांगणातील… By लोकसत्ता टीमOctober 19, 2025 14:35 IST
Raj Thackeray : “…तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा”, राज ठाकरेंचा थेट निवडणूक आयोगाला इशारा; घातली ‘ही’ अट! मुंबईमधील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज (१९ ऑक्टोबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 19, 2025 14:24 IST
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र आल्यानंतर महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मराठी माणसाला…” फ्रीमियम स्टोरी Mahesh Manjrekar : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर महेश मांजरेकरांनी व्यक्त केलं मत; म्हणाले, “राज्याचं चांगलं होण्यासाठी…” By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: October 20, 2025 15:13 IST
ठाकरे बंधू ठाणे महापालिकेत ७५ चा पार आकडा गाठतील; संजय राऊत यांचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही, असे वक्तव्य केले. महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचे… By लोकसत्ता टीमOctober 19, 2025 11:27 IST
Maharashtra Politics : ठाकरे बंधुंची युती पक्की ते वडेट्टीवार भुजबळांच्या पाया पडायलाही तयार, दिवसभरातील ५ महत्वाची राजकीय विधाने काय? वाचा! राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? ते जाणून घेऊयात. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 18, 2025 18:57 IST
“ठाकरे बंधुंची युती पक्की”, संजय राऊतांची घोषणा; ठाणे महापालिकेबाबत केला मोठा दावा Sanjay Raut on Raj and Uddhav Thackeray : संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 18, 2025 12:09 IST
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Rahul Gandhi : बिहार निवडणुकीत NDAच्या विजयानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; पराभवाबाबत म्हणाले, “हा निकाल खरोखरच…”
कोलेस्ट्रॉलमुळे बंद झालेल्या नसा क्षणार्धात होतील स्वच्छ; स्वयंपाकघरातील ‘हे’ ४ मसाले शरीरातील प्रत्येक नस करू शकतात साफ!
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
Bihar Election : भाजपाच्या बिहार विजयाचे चाणक्य कोण? विरोधकांचा धुव्वा उडवण्यामागे या केंद्रीय मंत्र्यांची रणनीती!
Congress Defeat in Bihar : काँग्रेस पक्ष नेमक्या कोणत्या दिशेने? बिहारमधील पराभव मोठ्या संकटाचे संकेत?
Bihar Election 2025 Results : “मी आधीच सांगितलेलं…”, असदुद्दीन ओवैसींची बिहारच्या निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया