scorecardresearch

citizens of panvel uran panik after news of disappearance of air hostess maithili patil
हवाई सुंदरी मैथिली पाटील यांच्या बेपत्ताच्या वृत्ताने पनवेल, उरणमध्ये हळहळ

हवाई सुंदरी मैथिली पाटील बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने न्हावा गावासह पनवेल व उरणमधील ग्रामस्थ चिंतेत

उरणमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोल, १५ मिनिटांच्या पावसाने उरण तुंबले

पावसामुळे उरण शहरासह तालुक्यातील अनेक परिसरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

Deep sea fishing banned from Monday uran news
खोल समुद्रातील मासेमारीवर सोमवारपासून बंदी; मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता

पावसाळ्यातील दोन महिन्यांमध्ये खोल समुद्रातील मासेमारीबंदीला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या संदर्भात शासनाने आदेश जारी केले आहेत.

panvel power cut human interference found in msedcl investigation
उरणमध्ये विजेचा लपंडाव, त्रस्त नागरिकांचा महावितरणविरोधात संताप

महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करूनही वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरवठ्यामुळे उरण पूर्व विभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

MIDC continues to cut water even after water level of Ransai Dam in Uran increases
उरणच्या रानसई धरणाच्या पाणीपातळीत वाढ; दोन दिवसाची पाणीकपात मात्र कायम

सोमवार पासून उरणच्या रानसई धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ११६ फूट उंचीच्या धरणात मे…

uran latest news in marathi
नवी मुंबई : उलवे येथील कोपर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांचे आंदोलन, सिडकोकडून होणाऱ्या तोडक कारवाईला विरोध

ग्रामस्थांची पारंपरिक स्मशानभूमी हटवून ती चार किलोमीटर अंतरावर नेण्यात येणार आहे. याला येथील नागरिकांचा विरोध आहे.

fisheries agriculture
“मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा हा ऐतिहासिक निर्णय”, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे मत

सरकारने पहिल्या शंभर दिवसात हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे मत्स्यव्यवसायाला शंभर टक्के दर्जा दिला जाणार आहे.

uran rain houses damaged
Uran Rain Updates : उरणमध्ये पहिल्या पावसाच्या जोरधारेने अनेकांचे संसार उघड्यावर, सारडे आदिवासी पाडा आणि कळबूसरे मधील घरांचे नुकसान

रविवारी मध्यरात्री पासून सुरू झालेल्या जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटासहच्या पहिल्याच पावसाने उरणकरांची तर्धातीरपत उडाली आहे.

JNPA meetings container free on highway traffic jam issue
कंटेनरमुक्त महामार्गासाठी जेएनपीएचा पुढाकार, अवजड वाहने हटविण्यासाठी लवकरच विविध उपाययोजना

उरण व जेएनपीटी बंदर परिसरातील वाढत्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी येथील सामाजिक संस्थानी केली होती.

Ransai dam is nearby, people from seven hamlets in Ransai only tribal village council in the area have to struggle for water
धरण उशाला, कोरड आदिवासी पाड्याला; रानसई धरणाच्या काठावर राहूनही नागरिकांची पाण्यासाठी वणवण

उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या परिसरात वसलेल्या रानसई ग्रामपंचायत हद्दीतील वाक्यांतील आदिवासीना वर्षानुवर्षे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Heavy container vehicles removed from both national highways connecting JNPA Port and Uran
राष्ट्रीय महामार्गांचा मोकळा श्वास; ‘लोकसत्ता’तील वृत्ताची दखल घेत महामार्गांवरील कंटेनर वाहने हटवली

जेएनपीए बंदर आणि उरणला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील जड कंटेनर वाहने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गानी मोकळा श्वास…

संबंधित बातम्या