विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नागपूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलक मध्य नागपुरातील गोळीबार चौकात एकत्र आले.
ग्राहक न्याय परिषद महाराष्ट्रतर्फे (नागपूर जिल्हा) महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप डोडके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.…