scorecardresearch

vinayak mete death
Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

vinayak mete accident
विनायक मेटेंचा अपघात की घातपात? ‘मराठा क्रांती मोर्चा’चा सवाल, अपघातानंतरच्या घडामोडींवर व्यक्त केला संशय!

अपघातानंतर नेमकं घटनास्थळी काय घडलं? चालकाचा दावा आणि महामार्ग पोलिसांचं स्पष्टीकरण यावरून संशय!

PANKAJA MUNDE AND VINAYAK METE
“त्यांना काय बोलायचं होतं हे त्यांच्यासोबतच गेलं,” विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंनी व्यक्त केले दु:ख

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले.

Vinayak Mete Accident Sattakaran
विनायक मेटे: सत्तासोपानाच्या जवळ राहणारा नेता

भाजप- राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा राजकीय प्रवास करताना सत्ताधारी मराठा समाजातील सर्व सामान्यांचे प्रश्न निराळे आहेत, तो समाज अडचणीत…

sambhaji chhatrapati and vinayak mete
विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप

मराठा आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करणारे आमदार विनायक मेटे याचे अपघाती निधन झाले.

accidental-death-of-mla-vinayak-mete-ncp-sharad-pawar
महाराष्ट्राच्या सामाजिक विकासात विनायक मेटेंची मोलाची कामगिरी- शरद पवार

Vinayak Mete Dies in Car Accident विनायक मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

Nitin-Gadkari
विनायक मेटे यांचं निधन हे महाराष्ट्राचं नुकसान; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली हळहळ

Vinayak Mete Dies in Car Accident नितीन गडकरी यांनी विनायक मेटेंच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

Shiv Sangram Chief Vinayak Mete Death
15 Photos
Photo : अपघातानंतर विनायक मेटेंना एक तास मदत पोहोचलीच नाही? सहकाऱ्याचा दावा, सांगितला घटनाक्रम!

आज पहाटे विनायक मेटेंचं अपघाती निधन झाल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ajit pawar criticized journalist
चालकाच्या डुलकीमुळे विनायक मेटेंच्या गाडीला अपघात? अजित पवार म्हणतात, “रात्रीच्या प्रवासामुळे…!”

अजित पवार म्हणतात, “हे सगळं कंटेनरबद्दल चाललंय. कंटेनरचा आणि कारचा वेग किती असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे!”

devendra fadnavis
विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता फडणवीसांना केला होता मेसेज; काय होतं त्यात? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “विनायक मेटेंनी मला रात्री सव्वादोन वाजता मेसेज केला होता, मी आज सकाळी तो वाचला!”

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×