News Flash

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’च्या सक्तीपेक्षा दुसरा मार्ग शोधा – मुख्यमंत्री

हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नसल्याच्या परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाचे पडसाद गुरूवारी विधानसभेत उमटले. यावेळी अजित पवार यांनी या निर्णयाच्या व्यवहार्यतेबद्दल शंका व्यक्त केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X