लॉकडाउन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या राज्यात असून ३० एप्रिलला त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.