
Kidney Disease Symptoms : जगभरातील ८० कोटींहून अधिक लोक मूत्रपिंडाच्या (किडनी) गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती लॅन्सेटच्या अहवालातून समोर आली…

विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणी वडिलांच्या कौतुकासाठी आसुसलेले भाऊ कदम, संघर्षातून पुढे आले. विजय निकम यांच्या आग्रहामुळे नाटकात काम सुरू केले. ‘एवढंच ना’ नाटकानंतर त्यांना ओळख मिळाली. एकदा वडिलांनी नाटक पाहून कौतुक केलं आणि आनंदाश्रू ढाळले. आज भाऊ कदम यशस्वी आहेत, पण वडिलांना ते पाहता आलं नाही.
