बीसीपी टॉप्कोची आधार हाउसिंग फायनान्समध्ये ९८.७२ टक्के हिस्सेदारी आहे, तर खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेकडे उर्वरित १.१८ टक्के हिस्सेदारी आहे.
आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था मुडीज इनव्हेस्टर्स सर्विसने ‘आधार’ची सुरक्षा आणि गोपनियता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याला भारत सरकारकडून सडेतोड प्रत्युत्तर…