scorecardresearch

आदित्य ठाकरे

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
Aaditya Thackeray Slams BCCI
बीसीसीआय पंतप्रधानांपेक्षा वरचढ? भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, “रक्त आणि पाणी..”

Aaditya Thackeray Slams BCCI: पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानचा विरोध करत आहेत, तरीही बीसीसीआयकडून पाकिस्तानबरोबर सामना खेळण्याचा निर्णय घेतला…

eknath Shinde and aditya thackeray may appear on the same stage
एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे उद्या एकाच मंचावर… वरळी बीडीडी चावी वाटपाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना बोलण्याची संधी नाही

म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत उभारलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील ५५६ घरांचे चावी वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे…

Eknath Shinde and Aditya Thackeray face to face in Worli Aditya Thackeray gave a explanation
Aaditya Thackeray: वरळीत शिंदे आणि ठाकरे आमनेसामने; आदित्य ठाकरे काय म्हणाले?

Aaditya Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे हे आज मुंबईच्या वरळीतील कोळीवाड्यात आमने-सामने आल्याचं पाहायला…

Chief Minister Devendra Fadnavis' confession about the Mumbai-Goa highway
करारनाम्यातील चुकांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली

करारनाम्यातील चुकांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आणि करारनाम्यामधील चुकीच्या अटी-शर्तींमुळे पुणे-मुंबई महामार्गातून राज्य शासनाला कोणताही आर्थिक फायदा झाला नाही, अशी कबुली…

Eknath Shinde vs Aditya Thackeray
Shinde Vs Thackeray : वरळीतील कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, काय घडलं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे वरळीतील कोळीवाड्यात आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

Worli BDD redevelopment... The wait of 556 residents will end within a week
वरळी बीडीडी पुनर्विकास… ५५६ रहिवाशांची प्रतीक्षा आठवड्याभरात संपणार; १८० चौरस फुटांच्या घरातून थेट…

म्हाडाकडून घराचा ताबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात ताबा देण्यात येईल असे जाहीर केले आहे.

worli bdd housing handover before ganeshotsav aditya thackeray request
वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवापूर्वी घरांचा ताबा द्या – आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जेणेकरून येणारा गणेशोत्सव ते आपल्या नवीन घरी साजरा करतील…

more former corporators leave thackeray for shinde shivsena
उद्धव ठाकरे यांचे इतके माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या पक्षात ?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांत मुंबईतील माजी नगरसेवकांनी एकेक करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्यास सुरुवात केली.

संबंधित बातम्या