10 Photos PHOTOS: पुण्यात विसर्जन मिरवणूक सुरु असतानाच आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आले आमने-सामने अन् त्यानंतर… विसर्जन मिरवणुकीत आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची अनोखी युती By शिवराज यादवSeptember 9, 2022 16:54 IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात, म्हणाले, “मागील काळात…” गणेश विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2022 12:58 IST
आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत आले, चंद्रकांत पाटील म्हणाले “दर्शन घेऊन ये”, मतभेद विसरुन दोन्ही नेते आले एकत्र पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात गप्पा By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2022 11:45 IST
Yakub Memon: ‘उद्धव ठाकरेंनी माफी मागावी’ म्हणणाऱ्या भाजपाला आदित्य ठाकरेंचा प्रश्न, “लादेनला समुद्रात दफन केलं, तसं याकूब मेमनला…” “राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं याला मर्यादा असते”, असंही म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 8, 2022 17:53 IST
Yakub Memon : याकूब मेमनच्या कबरीवर खरंच सुशोभिकरण केलं? कब्रिस्तानच्या ट्रस्टींचा मोठा खुलासा; म्हणाले, “अनेक कबरींवर…”! Yakub Memon Grave : “रात्रीच्या वेळी जेव्हा प्रेतयात्रा येते, तेव्हा त्या भागात मृताचे नातेवाईक गोळा होतात. तिथे अंधार असतो. त्यामुळे… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2022 16:05 IST
“फुटबॉलमध्ये रोनाल्डोलाच…”, वरळीत भाजपा घेरण्याच्या तयारीत आहे का? या प्रश्वावर आदित्य ठाकरेंची टोलेबाजी! आदित्य ठाकरे म्हणतात, “नशीब ब्रिटनमध्ये पंतप्रधान जाहीर झाले हे बरं झालं. नाहीतर यांनी तिथे प्रतिपंतप्रधान जाहीर केले असते यांचे!” By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2022 15:04 IST
याकूब मेमन कबर सुशोभिकरणावरून आदित्य ठाकरेंचा भाजपालाच प्रतिप्रश्न; म्हणाले, “तेव्हाच एका अतिरेक्याला…!” आदित्य ठाकरे म्हणतात, “आरोप करणं सोपं असतं. पण खरं बोलणं कधीकधी कठीण असतं. आज खरं बोलणं गरजेचं आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 8, 2022 14:29 IST
शिंदे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे शिवसेनेला संपवायला निघाले आहेत ते…” राज ठाकरे सुमारे ४० मिनिटं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2022 13:31 IST
“उद्धव ठाकरे तुम्ही पोराची काळजी घ्या” डावा हातही तुरुंगात जाणार म्हणत किरीट सोमय्यांचा थेट इशारा एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 21:23 IST
“…तर आम्हाला आवरणं कठीण होईल” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 15:51 IST
“मी अगदी सहज त्यांना म्हटलं…” ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान, पैठणी आणि Lucky Mumbai; आदित्य ठाकरेंची ‘ती’ स्पेशल पोस्ट चर्चेत भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची स्पेशल पोस्ट By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 09:01 IST
“उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे”, अमित शाहांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 5, 2022 19:57 IST
दसऱ्यापासून ‘या’ ४ राशींच्या तिजोरीत पैशांची वाढ! शनीच्या कृपेने मिळणार प्रचंड संपत्ती; आर्थिक अडचण होईल दूर
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
New MBBS Seats: वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशात ६८५० नवीन जागा; महाराष्ट्रात तीन नवीन महाविद्यालयांसह ६८० जागा वाढल्या
“ट्रेंड्स फॉलो करतो, तसे नियम पाळले तर…”, प्रथमेश परबच्या पत्नीचा व्हिडीओ चर्चेत; ‘तो’ किस्सा शेअर करत म्हणाली…
अक्षय कुमारने OMG चित्रपटासाठी ‘या’ कारणामुळे दिलेला नकार; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेली स्वत:ची तुलना, म्हणालेला…