scorecardresearch

Ramdas Kadam
“नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा टोला

रामदास कदम यांनी अगदी चेहऱ्यावरुन हात फिरवत आदित्य यांचा एकेरी उल्लेख करत हे विधान केलं.

ramdas-kadam-aaditya-thackeray-1
“आदित्य ठाकरेंनाच शंभर खोके घ्यायची सवय, त्यांची पोलखोल करणार; रामदास कदमांचे टीकास्त्र

काका म्हणत अडीच वर्ष माझ्याकडून काम समजून घेतलं आणि नंतर काकाच्याच पाठीत खंजीर खुपसला म्हणत कदमांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

atul bhatkhalkar
दसरा मेळावा कुठे होणार? आणि हसरा मेळावा कुठे होणार? – अतुल भातखळकरांनी साधला निशाणा

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केली आहे टीका; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

Aaditya-Thakrey-and-Fadnvis
महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का? वेदान्त प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना बोचरा सवाल

शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी वेदान्त प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलं आहे.

aditya thackeray in ratnagiri
उद्योगमंत्री सामंत खात्यातील घडामोडींबाबत अज्ञानी ; आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

आदित्य म्हणाले की, या डबल इंजिनच्या सरकारला हा प्रकल्प महाराष्ट्रात थांबवता आला नाही.

deepak kesarkar aaditya thackeray
दीपक केसरकरांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही तर गुंतवणूकदारांना…”

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत त्यांनी शिवसेनेबरोबरच महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचा आरोप केला होता. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते…

Ashish Shelar Nana Patole Ajit Pawar Aaditya Thackeray
“नाना पटोले, आदित्य ठाकरेंनी १०६ हुतात्म्यांची…”, आशिष शेलारांची टीका; म्हणाले, “अजित पवारांनी दारू…”

Ashish Shelar : वेदान्त प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्याचा आता आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे.

Ashish Shelar Aaditya Thackeray
“वेदान्त प्रकल्प महाराष्ट्रात…”, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेवर हल्लाबोल; म्हणाले, “पेंग्विन जावाईशोध…”

Ashish Shelar On Aaditya Thackeray : वेदान्तवरून आदित्य ठाकरे सतत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत होता. त्यावर आता आशिष शेलार यांनीही…

aaditya thackeray on uday samant
“मी ३२ वर्षांचा तरुण असूनही…”, आदित्य ठाकरेंची वेदान्त प्रकल्पावरून उदय सामंतांवर आगपाखड!

आदित्य ठाकरे म्हणतात, “आता कदाचित सांगतील आदित्य ठाकरे आता निळा शर्ट पुन्हा घालायला लागले म्हणून…!”

Shinde Aditya
“मुख्यमंत्र्यांना गरागरा गरागरा…”; दांडिया, गरबाचा उल्लेख करत CM शिंदेंना आदित्य ठाकरेंचा जाहीर भाषणात हातावाऱ्यांसहीत टोला

“आता ४५० मंडळं (फिरतील) स्वत:च्या नावाने वर्ल्डबूकमध्ये रेकॉर्ड करायचं आहे,” असा टोलाही आदित्य यांनी लगावला.

aaditya thackeray security
आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा? ‘झेड’ दर्जाच्या सुरक्षेसाठी खासगी गाड्या घेऊन आले सुरक्षारक्षक; आदित्य ठाकरे म्हणतात, “शिवसैनिकांच्या भरंवशावर..!”

आदित्य ठाकरे म्हणतात, “हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे. माझ्यासोबत आमचे शिवसैनिक आहेत. त्यांच्याच भरंवशावर…!”

संबंधित बातम्या