scorecardresearch

Screenshot from the viral video
पंजाबमध्ये आपच्या महिला आमदाराला पतीची मारहाण; व्हिडिओ व्हायरल

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या महिला आमदाराला मारहाण करण्यात आली आहे. यामुळे आता लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नसल्याचे दिसत आहे.

dv aap win
गुजरात विधानसभेची लढाई दिल्लीच्या विधानसभेत; केजरीवाल सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

गुजरात विधानसभा निवडणुकीची लढाई गुरुवारी दिल्ली विधानसभेत लढली गेली.

arvind kejriwal
हतबलतेतून केजरीवालांकडून खोटे आरोप, दिल्लीच्या नायब राज्यपालांचा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन पलटवार

केजरीवालांकडून आणखी काही वैयक्तिक आणि निरर्थक आरोप झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे वी. के. सक्सेना म्हणाले आहेत

arvind kejriwal saxena
‘आप’च्या तीन आमदारांवर कारवाई?; कथित खोटय़ा आरोपांबद्दल दिल्लीचे नायब राज्यपाल आक्रमक भूमिकेत

दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना हे ‘आप’चे आमदार आतिशी, सौरभ भारद्वाज आणि दुर्देश पाठक यांच्यासह ‘डायलॉग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कमिशन ऑफ…

AAP Delhi protest
विश्लेषण: आप व भाजपा दोघांचीही सोमवारी रात्री दिल्ली विधानसभेत विरोधी निदर्शने, नक्की झालंय काय?

खादी घोटाळा काय आहे व दिल्ली विधानसभेत काय नाट्य घडतंय यावर टाकलेला हा प्रकाश…

responsibility of environment is just like a fraud
‘पर्यावरणीय जबाबदारी’ हाही एक जुमलाच…

मुंबई-पुणे जुना रस्ता आणि द्रुतगती महामार्ग मिळून एकूण वृक्षसंख्या २०१७मध्ये एक लाख १५ हजार १७६ एवढी नोंदविण्यात आली होती. सध्या…

dv1 mamta banergee
सरकारे पाडण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणा, काळय़ा पैशांचा वापर -ममता

तृणमूल काँग्रेसचे आपण सर्व चोर असून फक्त भाजप व त्यांचे नेतेच पवित्र आणि सज्जन असल्याचे भाजपतर्फे भासवले जात आहे.

arvind kejriwal
केजरीवाल सरकारची अग्निपरीक्षा! दिल्ली विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव

हे ऑपरेशन ‘लोटस’ नसून ऑपरेशन ‘किचड’, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भाजपावर टीका

Delhi AAP Sattakaran
आप-भाजपा संघर्ष पोहोचला राजघाटापर्यंत: केजरीवाल यांचे गांधी स्मारकावर शक्तिप्रदर्शन, भाजपाने शिंपडले गंगेचे पाणी

बैठक सुरू होण्यापूर्वी पक्षाच्या ६-७ आमदारांचे फोन ‘नॉट रिचेबल’ झाल्याचा दावा ‘आप’ च्या नेत्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या