scorecardresearch

aaditya thackeray on abdul sattar
“असे घाणेरडे लोक…”, सुप्रिया सुळेंवरील विधानाचा आदित्य ठाकरेंकडून समाचार, ‘अब्दुल गद्दार’ असा उल्लेख करत म्हणाले…

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

NCP Eknath Shinde
सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “…तर CM शिंदेंना मंत्रालयात…”; ३ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, NCP आक्रमक

सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन

Abdul Sattar Shrikant Shinde
अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांचा…”

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते

abdul sattar and supriya sule (1)
सुप्रिया सुळेंवरील शिवीगाळ प्रकरणावर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण, म्हणाले “जरूर खेद व्यक्त करेन, परंतु…”

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे.

Abdul Sattar
“आम्ही अल्टिमेटमला घाबरत नाही; कोणी काचा फोडल्या, दगडं फेकली असतील तर मला…”; अब्दुल सत्तारांचं विधान!

“मी बोलल्यामुळे महिला-भगिनींची मनं दुखवले असतील तर मी नक्कीच खेद व्यक्त करेन, परंतु…”असंही म्हणाले आहेत.

pankaja munde on abdul sattar
“टीकेची पातळी घसरत असेल तर…” अब्दुल सत्तारांच्या अभद्र टिप्पणीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar
Abdul Sattar Abuse Supriya Sule: “…याचा अर्थ आम्ही शिव्या मुकाट्याने…”; आत्याला शिवी देणाऱ्या सत्तारांवर रोहित पवार संतापले

सुप्रिया सुळेंबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन सत्तार यांनी कॅमेरासमोरच मुलाखतीत वापरले अपशब्द

abdul sattar and supriya sule
राज्यभरातील टीकेनंतर अब्दुल सत्तार यांची पुन्हा शिवराळ भाषा, सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना म्हणाले “मग त्यांना…”

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिली आहे.

Sattar and mitkari
“२४ तासांच्या आत नाक घासून सुप्रिया सुळेंची माफी मागा, अन्यथा…”; अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्टिमेटम!

आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे इशारा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनाही केली आहे सचूना, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Abdul Sattar Abused Supriya Sule NCP
अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “सत्तेची मस्ती जिरवणार, धडा शिकवल्याशिवाय…”; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

खोक्यांसंदर्भातील टीकेवरुन सत्तार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सुप्रिया यांना दिली शिवी

aaditya thackeray on abdul sattar
“या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रात पळवून…” आदित्य ठाकरेंचं अब्दुल सत्तारांना जोरदार प्रत्युत्तर

अब्दुल सत्तारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या