सांगली: शेतात महिलेचा गर्भपाताचा प्रयत्न, तिघांविरोधात गुन्हा दाखल या महिलेला आटपाडी दिघंची रस्त्यावरील आवळाई फाटा येथे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गर्भपात करण्यासाठी आणण्यात आले होते. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2024 17:59 IST
देहभान: नियमनाचे पर्याय! ‘संततिनियमन’ हा विषय जोडप्यांमध्ये आधीच चर्चिला जाणं आणि त्यासाठी अनुभवी डॉक्टरांशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे. By निरंजन मेढेकरDecember 9, 2023 01:01 IST
रशियातील महिलांनी ‘आठ’ पेक्षा जास्त मुलांना जन्म द्यावा; युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचे विधान चर्चेत का? प्रीमियम स्टोरी लोकसंख्या वाढविणे हे येत्या काही दशकांसाठी आणि पुढील काही पिढ्यांसाठी रशियासमोरील ध्येय असेल, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: December 3, 2023 09:28 IST
९०० बेकायदा गर्भपातप्रकरणी कर्नाटकमध्ये डॉक्टरला अटक; सहायक तंत्रज्ञालाही पकडले, टोळी उघड कर्नाटकात गेल्या तीन वर्षांत सुमारे ९०० बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी बंगळूरु पोलिसांनी एका डॉक्टर आणि त्याच्या सहायक तंत्रज्ञाला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 01:42 IST
विश्लेषण: गर्भपाताचा हक्क अबाधित राखण्याच्या दृष्टीने अमेरिकेतील घडामोडी महत्त्वाच्या का? जून २०२२ मध्ये तेथील सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचा हक्क देणारा निकाल बदलला. By रेश्मा भुजबळNovember 16, 2023 09:11 IST
अन्वयार्थ : मूलभूत हक्काच्या बाजूने कौल अमेरिकेतील राज्यांना नागरिकांना गर्भपाताचा हक्क द्यायचा की त्यावर बंदी घालायची याबाबत आपापले कायदे करण्याची मुभा मिळाली. By लोकसत्ता टीमNovember 11, 2023 04:35 IST
विश्लेषण : पुरुषांसाठीचे गर्भनिरोधक इंजेक्शन कितपत फायदेशीर? विपरीत परिणाम कोणते? प्रीमियम स्टोरी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) पुरुषांसाठी टोचता येणाऱ्या (इंजेक्टेबल) गर्भनिरोधकाच्या संशोधन चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) पूर्ण केल्या आहेत. By विनायक डिगेUpdated: October 28, 2023 14:12 IST
“आयुष्य संपवण्याची परवानगी नाही”, २६ आठवड्यांच्या गर्भपाताची परवानगी SC ने नाकारली दोन अपत्ये असलेल्या २७ वर्षीय महिला तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. तिच्या दुसऱ्या बाळाला अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आपण… By स्नेहा कोलतेOctober 16, 2023 16:38 IST
पोटातील मुलाच्या जगण्याचा अधिकार महत्त्वाचा? की महिलेच्या निर्णयाला अधिक महत्त्व? गर्भपात कायद्याची नव्याने चर्चा का होत आहे? प्रीमियम स्टोरी दोन मुले असलेल्या एका २७ वर्षीय महिलेने गर्भपात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: October 14, 2023 20:31 IST
अग्रलेख : न्यायदेवतेपुढील पेच! आपला वैद्यकीय गर्भपाताचा कायदा विशिष्ट परिस्थितीत २० व्या आणि काही अपवादात्मक परिस्थितीत २४ व्या आठवडय़ापर्यंत गर्भपाताची परवानगी देतो. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 03:47 IST
गर्भाच्या सद्य:स्थितीचा अहवाल दाखल करा – सर्वोच्च न्यायालयाचे ‘एम्स’ला निर्देश २७ वर्षीय महिलेला गर्भपाताची परवानगी देण्याचा ९ ऑक्टोबरचा आदेश न्यायालयाने रद्द करावा, असा अर्ज केंद्र सरकारने सादर केला आहे By पीटीआयOctober 14, 2023 03:12 IST
धक्कादायक..! गर्भपात करून चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फेकून दिले गर्भपात करून चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फेकून दिल्याची घटना येरवडा येथील पांडू लमाण वस्तीत घडली. अनैतिक संबंधातून किंवा… By विद्याधर कुलकर्णीOctober 12, 2023 17:03 IST
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
पोटात साचलेली सगळी घाण लगेच निघून जाईल, लिंबाच्या पाण्याबरोबर घ्या फक्त ‘ही’ गोष्ट, शरीराचा प्रत्येक भाग होईल स्वच्छ
“मुलांनो लग्न विचार करून करा कारण…”, भररस्त्यात बायकोने नवऱ्याबरोबर केलं धक्कादायक कृत्य, सगळे बघतच राहिले; VIDEO पाहून लग्नावरून विश्वासच उडेल
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश
तिसऱ्या श्रावणी शनिवारी कोणत्या राशीचे नशीब बदलणार? महादेवाच्या कृपेने आनंदात जाईल दिवस तर समस्यांचे होईल निराकरण; वाचा राशिभविष्य
पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश, ८५९.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर
शालेय मुलांच्या सुरक्षा समितीने केलेल्या शिफारशींची शाळांनी अंमलबजावणी केली की नाही ? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा