scorecardresearch

Accident
पुणे : दिवे घाटात टँकर उलटून दोघांचा मृत्यू; चौघे जण जखमी

सासवड रस्त्यावरील दिवे घाटात टँकर उलटून दुचाकीला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अपघातात चौघे जण जखमी झाले.

truck hits pickup van in uttar pradesh
लग्नाला जाताना घात झाला, ट्रक आणि पीकअपच्या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू; तर १५ जण गंभीर जखमी

पीकअपमधील मृत्यूमुखी पडलेली प्रवाशी एकाच कुटुंबातील असून, लग्नसमारंभातील जात होते.

Three died accident Buldhana
बुलढाणा : तिहेरी अपघातात तिघे ठार, एक गंभीर

शनिवारी रात्री उशिरा झालेल्या या तिहेरी दुर्घटनेत देऊळगाव साकर्शा येथील तिघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असून मेहकर तालुका हादरला…

bombay hc
गडचिरोली: आलापल्ली ते आष्टी मार्गावरील अपघातांची उच्च न्यायालयाकडून दखल; जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली ते आष्टी दरम्यान सातत्याने अपघात का होतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे.

Pune Auto caught fire
 ठाणे: घोडबंदर भागात रिक्षा उलटून लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

घोडबंदर येथील गायमुख भागात बुधवारी पहाटे रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रिक्षा उलटल्याने लागलेल्या आगीत प्रवासी महिलेचा होरपळून मृत्यू झाला

Smruddhi highway truck overturned
वर्धा : ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; ट्रक उलटला

ट्रक उलटताच त्यातील बियरचे पूर्ण डब्बे फुटले. काचांचा खच पडला. घटना कळताच महामार्ग व सावंगी पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली.

accident
कात्रज घाटात दुचाकी घसरली; अल्पवयीन मुलांचा गुन्ह्याचा ‘प्लॅन’ फिसकटला

अपघातात जखमी झालेली अल्पवयीन मुले गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली.

accident truck
गडचिरोली : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकचा भीषण अपघात; २ ठार एक गंभीर

गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायतजवळ अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात पादचाऱ्यासह २ जण ठार, तर…

accident on samruddhi highway
वर्धा: समृध्दीवर महिला पोलीस निरीक्षक ठार; कर्मचारी,आरोपीही जखमी

हरियाणातील पंचकुला येथील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाचा समृद्धी मार्गावर पांढरकवडा येथे अपघात झाला.

संबंधित बातम्या