कापूरहोळ-सासवड रस्त्यावर भीषण अपघात; दोन वर्षांचे बालक बचावले… पण आईसह मोटारचालकाचा मृत्यू गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे, तृप्ती अक्षय जगताप अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 12:28 IST
रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले, यवतमाळात ११ महिन्यात ७९७ अपघात; ३८० जणांनी जीव गमावला अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 10:39 IST
अंबरनाथ पूर्वेत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोघे जखमी; चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट दुसऱ्या मजल्यावर अंबरनाथ पूर्वेतील नवरे नगर परिसरात असलेल्या श्री सरस्वती देवी इमारत क्रमांक पाचमधील चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून दुसऱ्या मजल्यावर आल्याची घटना… By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 20:36 IST
बोईसर : समुद्रकिनार्यावरील स्टंटबाजी अंगलट; कार उलटून तरुण जखमी, चालकावर गुन्हा दाखल कार उलटल्याने पाच तरुण किरकोळ जखमी झाल्याची घटना चिंचणी समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 16:06 IST
नाशिकरोडमध्ये दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. By लोकसत्ता टीमDecember 13, 2023 21:02 IST
पुणे : चांदणी चौकात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला अपघात; शिशू गटातील चार ते पाच मुले जखमी चांदणी चौकात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा मंगळवारी दुपारी अपघात झाला. अपघातात शिशू गटातील चार ते पाच मुले जखमी झाले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 12, 2023 18:03 IST
मोठी बातमी! पुण्यातील सैनिक अकादमीच्या चार विद्यार्थींनींचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू, एकजण बेपत्ता पाण्याचा अंदाज न आल्याने हे विद्यार्थी बुडाले असल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2023 21:29 IST
पिंपरी : मोशीत पीएमपीएमलच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू उस्मान मुस्ताक अली खान (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 14:49 IST
वसई : कारचा टायर फुटल्याने महामार्गावर भीषण अपघात, सकवार येथील घटना; दोन जण ठार तर पाच जण जखमी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार येथे कारचा टायर फुटल्याने दुचाकीला धडक लागून भीषण अपघात घडला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 6, 2023 20:19 IST
उरणमध्ये मंगळवार ठरला घातवार; कंटेनरच्या धडकेत एकाच दिवशी अपघात; दोघांचा मृत्यू नियमबाह्य कंटेनर वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात वाढले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 12:23 IST
बुलढाणा: एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी लाखनवाडा (तालुका खामगाव) ते उदयनगर (तालुका चिखली) मार्गावरील पिंप्री कोरडे नजीक आज, मंगळवारी ही दुर्घटना घडली. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 14:03 IST
ठाणे : यंदा अपघातांच्या संख्येत वाढ; घोडबंदर, नारपोली, मानपाडा रोड अपघातांची केंद्रे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमधील अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या… By किशोर कोकणेDecember 5, 2023 10:24 IST
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका सोडली! खऱ्या आयुष्यात लग्नानंतर १० वर्षांनी होणार आई, शेअर केली पोस्ट
लिव्हर खराब झालं तर शरीरात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर…, डॉक्टरांनी सांगितला उपाय
लिंबू चिरडण्याऐवजी चुकून एक्सलेटर दाबला; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली, विचित्र अपघाताचा Video Viral
9 दोन दिवसानंतर नुसता पैसाच पैसा! मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार
9 प्राजक्ता माळीने शेअर केले पिवळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यामधले खास फोटो, चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
लाल की पांढरा? नेमका कोणता पेरू आरोग्यासाठी अधिक चांगला; रंगाव्यतिरिक्त हा फरकही तुम्हाला माहिती नसेल
Pakistan Spying On Citizens : चिनी तंत्रज्ञानाच्या मदतीने पाकिस्तानची ४० लाख फोनवर हेरगिरी; ‘अॅम्नेस्टी’च्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर