scorecardresearch

Young girl dies in an accident near Jalgaon
जळगावजवळील अपघातात तरुणीचा मृत्यू, चौघे गंभीर

प्रवासी रिक्षाला नशिराबाद गावानजीक उड्डाणपुलावर मागून येणार्‍या भरधाव मोटारीची धडक बसल्याने रिक्षा उलटून तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Bihar Train Accident Updates in Marathi
Bihar Train Accident : बिहारच्या बक्सरमध्ये नॉर्थ इस्ट एक्स्प्रेसचे २० डबे रुळावरुन घसरले, चार जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक प्रवासी जखमी

Buxar Bihar Train Accident: रात्री ९.३५ च्या दरम्यान ही घटना घडली, अनेक प्रवाशांना काय घडतंय ते कळलंही नाही आणि काही…

High risk of accidents at Tandel Maidan Chowk
नवी मुंबई: तांडेल मैदान चौकात अपघातांचा मोठा धोका

शहरात पामबीच मार्गालगत असलेल्या करावे गावाच्या तलावाशेजारीच विस्तीर्ण गणपतशेठ तांडेल मैदान असून तेथे नेहमी प्रदर्शने भरत असतात.

container truck overturned in thane, container truck overturned on ghodbunder road
घोडबंदर मार्गावर कंटेनर उलटला; दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी

या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून बोरिवली, वसई आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

man fell down while trying to climb in running train accident shocking video viral
पोटासाठी करावं लागतं! विक्रेता चालत्या ट्रेनमध्ये चढताना घसरला अन्…अंगावर काटा आणणारा Video होतोय व्हायरल

Railway accident video viral: अपघाताचा अंगावर काटा आणणारा Video होतोय व्हायरल

pune accident, pune woman dies in accident at kharadi
देवदर्शनाला निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला ट्रकची धडक, सहप्रवासी महिलेचा मृत्यू

दुचाकीस्वार दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली.

fire (1)
VIDEO: बंगळुरूमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू

बंगळुरू शहरातील अट्टीबेले येथे एका फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

संबंधित बातम्या