मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत उमेदवार कोण असू शकतो याची चाचपणी केली जाईल…
महाराष्ट्र सरकारकडून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांचे केले जाणारे खाजगीकरण आणि पुनर्रचनेविरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.
British MP Robert Jenrick Statement: ब्रिटिश खासदाराने बर्मिंगहॅममधील भारतीय व पाकिस्तानी नागरिकांच्या वस्तीची तुलना झोपडपट्टीशी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.