scorecardresearch

Mumbai international airport food bill viral news
मुंबई विमानतळावर दोन समोसे, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये, बिलाचा फोटो Viral, ट्विटर युजर म्हणाली, “काफी अच्छे दिन आ गये है”

दोन समोसे, एक चहा आणि पाणी ४९० रुपयांना, बिलाच्या व्हायरल फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.

Brazil model juliana nehme viral video on Instagram
धक्कादायक! लठ्ठपणामुळं ब्राझीलच्या मॉडेलचा विमान प्रवास रोखला, Video शेअर करत मॉडेल म्हणाली, ” मी लठ्ठ आहे, पण…”

लठ्ठ असल्यानं कतार ऐअरवेजने ब्राझीलच्या मॉडेलचा विमान प्रवास नाकारला, त्यानंतर धक्कादायक व्हिडीओ आला समोर….

pm narendra modi reviews covid 19
विमानतळांवर विशेष खबरदारी; करोनाबाबत सावधगिरीचे पंतप्रधानांकडून निर्देश 

करोनाबाबत सर्व आरोग्य यंत्रणा कायम सज्ज अवस्थेत असतील, याची काळजी घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे.

few months agitation going solapur demolish chimney siddheshwar cooperative sugar factory which become obstacle starting air services
सोलापूरात कारखान्याच्या चिमणीच्या माध्यमातून राजकीय चढाओढ

विमानसेवा सुरू करण्यासाठी कथित अडथळा ठरलेली सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडावी म्हणून सोलापुरात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू असून…

Fighter jet crash viral video on internet
बापरे! आकाशात भरारी घेणारं विमान जमिनीवर उतरताच कोसळलं, पायलटने थेट पॅराशूटच उडवला अन्…, पाहा थरारक Viral Video

एका फायटर जेट विमानाला अपघात झाल्याचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Delhi Airport Terminal 3 Chaos
विश्लेषण : दिल्ली विमानतळावरील गोंधळ, थेट केंद्रीय उड्डाणमंत्री पोहोचले विमानतळावर; समस्येची नेमकी कारणं काय?

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर सातत्याने गोंधळाची स्थिती का निर्माण होत आहे? याची नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेऊया.

Airport x ray machine
Video: विमानतळावर X-Ray मशिनमध्ये बॅगेत सापडला कुत्रा, नेमकं काय घडलं? “सुरक्षारक्षकांनी पाहिलं अन्…”

युनायटेड स्टेटच्या एका विमानतळावर धक्कादाक प्रकार उघडकीस आला.

facial recognition technology
विश्लेषण : आता प्रवाशांचा चेहराच बनेल बोर्डिंग पास? विमानतळांवर बसवण्यात आलेली ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’ नेमकी काय आहे? जाणून घ्या

‘डिजीयात्रा’ नेमकं काय आहे? ‘फेशियल रिकग्निशन सिस्टीम’ म्हणजे काय? आणि ही प्रणाली नेमकी कशा पद्धतीने काम करते? जाणून घेऊया.

mumbai airport runway,
मुंबई विमानतळावर ‘सर्व्हर डाऊन’, प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस क्रमांक दोनवर सर्व्हर डाऊन झाल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं.

5G Cause Delay in Flights Take off What is Modi Governments Plan To Put Jammers near Major Airports
विश्लेषण: 5G मुळे प्रवासी विमानांच्या उड्डाणांमध्ये अडथळे येतात? विमानतळ क्षेत्रात केंद्रीय मंत्रालय काय बदल करणार?

5G Interference With Flight Operations: दूरसंचार कंपन्यांना विमानांच्या उड्डाण मार्गापासून जवळील काही भागात 5G नेटवर्कची सिग्नल वाहून नेण्याची क्षमता कमी…

संबंधित बातम्या