आपण काय बोलतोय यांचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेनं नाना पटोले यांना सुनावलं नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच यावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2021 09:44 IST
“नानाजी काय तुमची अवस्था?… ना सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली… या टीकेचा धागा पकडत भाजपाने नाना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2021 12:04 IST
सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…; नाना पटोलेंचं उद्धव ठाकरे, अजित पवारांवर टीकास्त्र महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर धुसपूस असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. काँग्रेसला डावललं जात असल्याच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी नाराजी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2021 11:19 IST
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना अजित पवारांचं आवाहन, म्हणाले…! राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील करोनाच्या परिस्थितीवर आज आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2021 18:15 IST
“कालचा व्हिडीओ पाहिला तर सगळ्यांची मान शरमेनं खाली जाईल”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं! अध्यक्षांच्या दालनात भाजपाच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा टीकेचा विषय ठरला असून अजित पवारांनीही त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 17:41 IST
MPSC बोर्डासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी केली विधानपरिषदेत घोषणा! स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर आता राज्य सरकारने मुलाखती वेगाने व्हाव्यात यासाठी MPSC बोर्डाची सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 17:20 IST
स्वप्निल लोणकर आत्महत्या : MPSC च्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार; अजित पवार यांची घोषणा Maharashtra legislature Assembly Monsoon Session 2021 : अजित पवारांनी एमपीएससी परीक्षांबाबत दिली माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2021 16:05 IST
“चंद्रकांत पाटलांना विनंती करतो, तात्काळ चौकशी करा”, जरंडेश्वर कारखाना प्रकरणी हसन मुश्रीफांची मागणी! जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात यावी, असं विनंतीवजा आव्हान हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2021 22:39 IST
“लोकशाहीच काय, पूर्ण महाराष्ट्रच…”, जरंडेश्वर साखर कारखानाप्रकरणी चंद्रकांत पाटलांची परखड टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात शिवसेना, राष्ट्रवादीवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2021 20:37 IST
गोपीचंद पडळकरांच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कुणी जर स्वत:च…!” गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर टीका केल्यावर त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 2, 2021 17:01 IST
सातारा : जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त; अजित पवार अडचणीत येणार? जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत आणि प्रॉपर्टी ईडीनं जप्त केली आहे. अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 1, 2021 22:26 IST
“अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल” – चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 18:27 IST
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Air India Plane Crash : आगीच्या धुराचे लोट तरीही सुखरुप बाहेर आले; अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडीओ व्हायरल
Ahmedabad Plane Crash: अपघाताच्या व्हिडीओत विमानाखाली दिसणाऱ्या राखाडी ठिपक्यात आहे दुर्घटनेचं कारण? हवाई उड्डाण तज्ज्ञांचा मोठा दावा!
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Israel-Iran conflict : ‘तर पाकिस्तान इस्त्रायलवर अणुबॉम्ब टाकेल’, इराणच्या खळबळजनक दाव्यावर पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा आरोप; “लाडकी बहीण योजना म्हणजे मतं विकत घेण्यासाठी आणलेला सुनियोजित कट, आता साडेचार वर्षांनी…”
पेंग्विनच्या नावांवरून नवा वाद, कार्टूनमधील पात्रांवरून नावे ठेवल्याचे राणी बाग प्रशासनाचे स्पष्टीकरण