इंडिया आघाडीला दुसरा धक्का, जागावाटपावर चर्चा चालू असताना समाजवादीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर! समाजवादी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण १६ जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 30, 2024 19:39 IST
“भावी पंतप्रधान होऊ शकणाऱ्या नेत्याला भाजपाने…”, अखिलेश यादव यांची नितीश कुमारांवर टीका सपा नेते अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 29, 2024 08:54 IST
बिहार, पंजाब, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही इंडिया आघाडीत खदखद? अखिलेश यादव यांची भूमिका काय? सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये १५ ते १६ जागा हव्या आहेत. असे असतानाच आम्ही काँग्रेसला फक्त ११ जागा देऊ असे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 28, 2024 12:08 IST
‘सप’चा ११ जागांचा प्रस्ताव; काँग्रेसबरोबर जागावाटपाला चांगली सुरुवात झाल्याचा दावा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला उत्तर प्रदेशात ११ जागा देऊ केल्या असल्याचे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी जाहीर केले. By लोकसत्ता टीमJanuary 28, 2024 04:07 IST
नितीश कुमार इफेक्ट; अखिलेश यादव यांच्याकडून काँग्रेसची बोळवण, यूपीत देणार फक्त ११ जागा Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र नितीश कुमार यांची इंडिया आघाडीतून फारकत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 27, 2024 14:36 IST
ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्या नाराजीवर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसची…” उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी हा इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 27, 2024 12:27 IST
“…तर नितीश कुमार पंतप्रधान बनू शकले असते”, बिहारमधील राजकीय स्थितीवरून अखिलेश यादवांचं विधान आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी कोणाचाही विचार केला जाऊ शकतो, असं अखिलेश यादव म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 26, 2024 20:08 IST
अखिलेश यादव काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणार नाहीत? नव्या विधानामुळे तर्कवितर्कांना उधाण! गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाला वेग आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 18, 2024 14:51 IST
“आम्हाला ना काँग्रेस बोलावतेय, ना…”, अखिलेश यादव यांची व्यथा, राहुल गाधींच्या यात्रेतल्या सहभागाबद्दल म्हणाले… राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान देशातील १५ राज्यांच्या ११० जिल्ह्यांमधून प्रवास करतील. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2024 17:45 IST
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय, मध्य प्रदेशची कार्यकारिणी विसर्जित! मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान जागावाटपावरून काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 16, 2024 20:41 IST
बसपा INDIA आघाडीत सहभागी होणार? अखिलेश यादवांना ‘सरडा’ म्हणत मायावतींनी सांगितली पुढची योजना इंडिया आघाडीची नुकतीच नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बसपाला आघाडीत घेण्याबाबत चर्चा झाली होती By अक्षय चोरगेUpdated: January 15, 2024 15:12 IST
“राहुल गांधींच्या ‘यात्रे’आधी जागावाटप व्हावं, अन्यथा…”, अखिलेश यादव यांचा काँग्रेसला इशारा, आघाडीत बिघाडी? भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी १५ राज्यांच्या ११० जिल्ह्यांमधून प्रवास करतील. या यात्रेतला सर्वाधिक काळ राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये… By अक्षय चोरगेUpdated: January 7, 2024 11:21 IST
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा
Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…
‘झी मराठी’वर कमळीची बाजी, लक्ष्मी-स्वानंदीला टाकलं मागे! टॉप-५ मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचा दबदबा, पाहा TRP ची यादी
Video: ‘लक्ष्मी निवास’ फेम जान्हवीने शेअर केला व्हिडीओ; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स, म्हणाले, “अरे, जानू समुद्रातून…”
9 शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
हंगामानंतरच्या अवकाळी पावसाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा फटका; शेती, पर्यटन आणि मच्छीमारीचे मोठे नुकसान
औषधनिर्माणशास्त्राच्या तिसऱ्या यादीत ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना संधी, सीईटी कक्षाकडून तिसरी यादी जाहीर
“तुझ्या सौंदर्याची गाथा…”, धनंजय पोवारची कविता ऐकताच जान्हवी किल्लेकरने दिली ‘ही’ धमकी, मजेशीर Video एकदा पाहाच…
सात वेळा शून्यावर बाद, लॉर्ड्सवर शतक, वनडेत फास्टेस्ट फिफ्टी अन्…; चॉकलेट बॉय ओळख असलेल्या चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांची अशी होती कारकीर्द