पश्चिम वऱ्हाडात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपापासून लांबच अभूतपूर्व सत्तानाट्यानंतरही पक्षांतराचा विचार नाही By प्रबोध देशपांडेJuly 24, 2022 16:48 IST
अकोला : पश्चिम वऱ्हाडात संततधार पाऊस ; नदी-नाल्यांना पूर काही गावांचा संपर्क तुटला असून, वाहतुकीवर देखील परिणाम By लोकसत्ता टीमUpdated: July 18, 2022 17:04 IST
“महागाई नियंत्रणात आणा, अन्यथा लाटणे घेऊन रस्त्यावर उतरू”; महिला काँग्रेसचे थेट पंतप्रधान कार्यालयाला इशारेवजा पत्र ! दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे महिला त्रस्त झाल्या आहेत, महागाईमुळे प्रत्येक गृहिणीचे बजेट कोलमडले आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 17, 2022 17:10 IST
बुलढाणा : आदिवासी आश्रमशाळेत अंगावर प्रवेशद्वार पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेत पहिल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ खेळत होता. By लोकसत्ता टीमUpdated: July 16, 2022 21:08 IST
अकोला : पुरात अडकलेल्या गर्भवतीसाठी ‘ते’ ठरले देवदूत! ; खाटेवरून बाहेर काढून रुग्णालयात नेले अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील पोही गावाचा पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला आहे. By लोकसत्ता टीमJuly 15, 2022 17:17 IST
Video: कट्टर वैरी आमने-सामने! अर्धा तास शाळेसमोरच्या रस्त्यावर सुरु होती नाग आणि मुंगसाची झुंज साप आणि मुंगस म्हणजे एकमेकांचे कट्टर वैरी. ते आमने-सामने आले की जीवघेण्या झुंजीचा थरार अनुभवायला मिळतो. असाच अनुभव अकोले जिल्ह्यात… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2022 17:12 IST
VIDEO: प्रणय क्रीडेत ‘ते’ झाले रममाण! निसर्गप्रेमींना पर्वणी अकोल्यातील निसर्गप्रेमींसाठी ‘ती’ जलक्रीडा पर्वणीच ठरली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2022 09:39 IST
शेती खरेदीच्या बदल्यात दिली कागदाने भरलेली बॅग; तोतया डॉक्टरला बेड्या पैसे ठेवलेल्या बॅगसारखीच दुसरी बॅग देऊन फसवले By लोकसत्ता टीमUpdated: July 9, 2022 14:39 IST
“पंतप्रधान मोदी, नितीन गडकरींकडून प्रयोग करणे शिका” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे विद्यार्थ्यांना आवाहन By लोकसत्ता टीमUpdated: July 7, 2022 18:44 IST
‘समृद्धी’वरील वाहनधारकांची बेपर्वाई मूक प्राण्यांच्या जीवावर, वाशीम जिल्ह्यात पाच गायींचा मृत्यू अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये असे स्पष्ट करूनही अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक सुरूच आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 6, 2022 10:44 IST
अकोल्याचा यात्रेकरू अमरनाथच्या दरीत कोसळला तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 4, 2022 18:50 IST
विदर्भातील अमरावती, अकोला विमानतळाची धावपट्टी २४०० मीटर हवी – नितीन गडकरींकडून दिल्लीत आढावा धावपट्टीची लांबी वाढवण्याची सूचना देखील यावेळी गडकरींनी केली By लोकसत्ता टीमUpdated: June 29, 2022 10:38 IST
Sanjay Raut : ‘चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीने अटक करा’, ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; राजकारणात खळबळ
Baba Vanga Gold Prediction: बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल
सेमीफायनलसाठी ४ संघ ठरले! महिला वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे सामने कधी, कुठे, केव्हा खेळवले जाणार? वाचा एकाच क्लिकवर
“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप सर्वेलन्सवर टाकलेत”, मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, “पुढची पाच वर्षे…”
11 झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी
Asrani Passed Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ‘शोले’तला ‘अंग्रेजो के जमाने का जेलर’ काळाच्या पडद्याआड
“मी थोडा मागे पडलोय, कारण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये रिएन्ट्री घेतल्यावर ओंकार भोजने म्हणाला…