scorecardresearch

अक्षय्य तृतीया २०२५

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते कार्य सुफल संपूर्ण होते असे म्हटले जाते. ही तिथी सोने खरेदीसाठी शुभ मानली जाते. परिणामी अक्षय्य तृतीया सणाचा प्रभाव सोन्याची किंमतीवर (Gold Price) आणि शेअर मार्केटवर (Share Market) होत असल्याचे पाहायला मिळते. जैन धर्मामध्येही या दिवसाला महत्त्व आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मृहूर्तावर व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली अशी असे म्हटले जाते. त्याशिवाय या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे. अक्षय्य तृतीयेचा सण व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वपूर्ण असतो.Read More
Gold Price
Gold-Silver Price: अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या दरात घसरण, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा भाव काय?  

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Thane city Huge turnover in the market for Akshaya Tritiya
ठाणे : अक्षय्य तृतीयेसाठी बाजारपेठांना बहर

ठाणे शहरातील स्थानक परिसर बाजारपेठ, जांभळी नाका, नौपाडा, राम मारूती रोड या बाजारपेठा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फुलल्या होत्या.

In Vasai, the tendency of citizens to buy vehicles has increased on the occasion of Akshaya Tritiya
अक्षय्य तृतीयानिमित्ताने पाच हजार नवीन वाहने;शुभमुहूर्तावर वाहन खरेदीकडे कल वाढला

यानिमित्ताने वसई विरारसह पालघर मध्ये आठवडा भरात ५ हजार ३१७ नवीन वाहनांची नोंद करण्यात आली आहे.

gold prices dropped two days after akshaya tritiya on friday
जळगावमध्ये अक्षय्य तृतीयेला सोने दरात अशी झाली घट…उलाढालीवर सकारात्मक परिणाम

बुधवारी दिवसभरात १५४५ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरले. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नेमके सोन्याचे दर…

Not many customers were seen coming out to buy gold on the occasion of Akshaya Tritiya
अक्षय्य तृतीयेमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल ; गृह, वाहन खरेदीला अधिक प्रतिसाद

यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात ३० हजारांहून अधिक रुपयांची वाढ असल्याने त्याचा परिणाम सराफ बाजारातील व्यवहारांवर झाला.

Akshaya Tritiya 2025 Mango Recipe in marathi Mango cheesecake Mango Mousse Cake recipe in marathi
Akshaya Tritiya 2025 Recipe: अक्षय्य तृतीया स्पेशल आंब्यापासून घरच्या घरी बनवा ‘हे’ खास पदार्थ, घ्या सोपी रेसिपी

Akshaya Tritiya 2025 Recipe: खास पक्वान्नासह गोड पदार्थांचाही नैवेद्य अर्पण केला जातो. यंदा अक्षय्य तृतीयेनिमित्त तुम्ही आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय…

Aishwarya Rai Bachchan got married on the auspicious day of Akshaya Tritiya
10 Photos
बॉलीवूडमधील ‘या’ सुंदर अभिनेत्रीने केले होते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लग्न

Bollywood Stars Married on Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेचा दिवस लग्नासाठी खूप शुभ असतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लग्न करणारे अनेक…

Akshaya Tritiya 2025
Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीयेला सोन्याशिवाय कोणत्या गोष्टी खरेदी कराव्या? घरात समृद्धी अन् ऐश्वर्य घेऊन येईल लक्ष्मी

Akshaya Tritiya 2025 Things to Bring Home for Prosperity : अक्षय्य तृतीया ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी केली जाईल.

Akshaya Tritiya lucky zodiac signs
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीया ‘या’ राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार! तुमची रास आहे का यात?

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीया हा काही राशीच्या लोकांसाठी विशेषत: फायदेशीर ठरू शकतो. या शुभ दिवशी भगवान विष्णु आणि…

today gold silver price
Gold-Silver Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत पाहून आताच सराफा बाजार गाठाल!

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Akshaya Tritiya Shubh Yog
आज अक्षय्य तृतीयेला २४ वर्षांनी घडतोय शुभ योग; ‘या’ राशींच्या हातात खेळेल पैसा? देवी लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकतात मालामाल

Akshaya Tritiya Shubh Yog: यंदाच्या अक्षय्य तृतीयेला शुभ योग घडून आल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या