scorecardresearch

अक्षयतृतीया २०२३ Photos

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते कार्य सुफल संपूर्ण होते असे म्हटले जाते. ही तिथी सोने खरेदीसाठी शुभ मानली जाते. परिणामी अक्षय्य तृतीया सणाचा प्रभाव सोन्याची किंमतीवर (Gold Price) आणि शेअर मार्केटवर (Share Market) होत असल्याचे पाहायला मिळते. जैन धर्मामध्येही या दिवसाला महत्त्व आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मृहूर्तावर व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली अशी असे म्हटले जाते. त्याशिवाय या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे. अक्षय्य तृतीयेचा सण व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वपूर्ण असतो.Read More
akshay tritiya 2022
12 Photos
Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीला एवढं महत्व का असतं?; जाणून घ्या यामागील खास कारण

वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा सण हिंदू आणि जैन धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. यावर्षी ३ मे…