scorecardresearch

Raj Thackeray
“अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”, तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

नाशिक येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केल्याच्या घटनेवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

Bjp_Manse_tollnaka_Twitter_war
“पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ३१ वर्षांच्या तरुणावर तुटून पडला”, अमित ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा भाजपावर हल्लाबोल!

“बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात?”

bjp targets mns amit thackeray
“ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले…”, अमित ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या भाजपावर मनसेचं टीकास्र!

“भाजपानं आम्हाला दादागिरीबद्दल शिकवू नये. आम्हाला ती करताही येते आणि निभावताही येते”

amit thackeray
VIDEO : “टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही, कधीतरी…”, भाजपाचा थेट अमित ठाकरेंवर हल्लाबोल

“कोणा एकासाठी किंवा त्यांच्या मुलासाठी वेगळे नियम पाळले जाणार नाही,” असेही भाजपाने बजावलं आहे.

amit thackeray
VIDEO :”राज ठाकरेंमुळे ६५ टोलनाके बंद झाले, तर माझ्यामुळे…”, सिन्नरमधील घटनेनंतर अमित ठाकरेंचं विधान

शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केली.

Vandalism of toll naka nashik
Video: समृध्दी महामार्गावर अमित ठाकरे यांचे वाहन रोखल्याने टोल नाक्याची तोडफोड

समृध्दी महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे वाहन अर्धा तास रोखल्याच्या कारणावरून संतप्त मनसैनिकांनी या टोलनाक्याची रात्री तोडफोड…

amit
Video: महेश मांजरेकरांनी अमित ठाकरेंना दिलेली चित्रपटाची ऑफर, नाव सांगत राज ठाकरे म्हणाले…

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना महेश मांजरेकरांनी चित्रपटाची ऑफर दिली होती. तो चित्रपट कोणता होता, यावर राज ठाकरेंनी…

Amit Thackeray
“तरुणींच्या आईवडिलांची घुसमट…”, मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातल्या घटनेवरून अमित ठाकरेंचा संताप; म्हणाले…

मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये एका तरुणीचा विवस्त्रावस्थेत मृतदेह सापडला आहे.

संबंधित बातम्या