scorecardresearch

अमोल कोल्हे

अमोल रामसिंग कोल्हे हे प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी आहेत. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९८० मध्ये नारायणगाव येथे झाला. ते पेशाने डॉक्टर आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात काही काळ डॉक्टरमधून काम केलं. त्यानंतर ते अभिनय क्षेत्राकडे वळले. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.


अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २०१४ साली त्यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केला. मात्र, २०१९ साली त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिरुर मतदारसंघातून शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.


२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून जे चार खासदार निवडून आले, त्यामध्ये अमोल कोल्हे यांचाही समावेश होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरद पवार गट ) त्यांना पुन्हा शिरूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. अमोल कोल्हे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) विद्यमान खासदार आहेत.


Read More
Dr Amol Kolhe apologized to the audience for canceling the rehearsals of Shivputra Sambhaji Mahanata
शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग रद्द – डॉ.अमोल कोल्हे यांच्या पहलगाम टिप्पणीमुळे आयोजकांची नाराजी

अभिनेते तथा खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या टिप्पणीचे कारण देत भाजपशी संबंधित आयोजकांनी ऐनवेळी माघार घेतल्याने बुधवारपासून येथे होणारे…

Mehkar buldhana district Nationalist Congress Party MP Amol Kolhe called farmers time to act against state government
शेतकऱ्यांनो, आसूड हातात घ्या…आणि सरकारला… खा. अमोल कोल्हे थेटच बोलले…

विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते.

MP Dr. Amol Kolhe criticizes Central government anti-farmer policies in Lok Sabha
केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची लोकसभेत टीका

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचा आसूड ओढताना सोयाबीन, कांदा आणि कडधान्या बाबतच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर…

dr amol kolhe statement on rumors spreading about jayant patil
जयंत पाटील यांच्याविषयी गैरसमज पसरविणे गंभीर : डॉ. अमोल कोल्हे यांचे मत

मस्साजोगची घटना असो किंवा अहिल्यानगर येथील १८ वर्षाच्या युवकाची हत्या असो. या सर्व घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत, असे खासदार…

Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji serial
Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले… प्रीमियम स्टोरी

Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji serial: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचा शेवट बदलण्यात आला होता का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित…

Amol Kolhe Answer to Sanjay Raut
Amol Kolhe : शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा दिल्लीत सत्कार, महाराष्ट्रात मानापमान नाट्य! संजय राऊत यांच्या टीकेला अमोल कोल्हेंचं उत्तर

खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Amol Kolhe presented a poem in the Lok Sabha
Amol Kolhe: लोकसभेत अमोल कोल्हेंनी सादर केली कविता; सरकारला लगावला टोला

Amol Kolhe: आज लोकसभेत खासदार अमोल कोल्हेंनी एक कविता वाचली. या कवितेमधून अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच…

mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

‘पुणे-नाशिक या ‘सेमी हायस्पीड’ रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने हा मार्गच रद्द करण्यात…

Amol Kolhe on Prajakta Mali
Amol Kolhe on Prajakta Mali: प्राजक्ता माळी – सुरेश धस यांच्या वादात अमोल कोल्हे म्हणाले, “शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न…” फ्रीमियम स्टोरी

Amol Kolhe on Prajakta Mali: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुरेश धस आणि प्राजक्ता माळी वादावर…

संबंधित बातम्या