scorecardresearch

CM Uddhav Thakrey and Kirit Somya
हे तर होणारच होतं, उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बारावी झापड मारली आहे – किरीट सोमय्या

…ते काम पूर्ण होईपर्यंत मला दुसरं काही नको, असंही सोमय्यांनी बोलून दाखवलं आहे.

ketaki chitale anil deshmukh
Rajya Sabha Elections: अनिल देशमुख प्रकरणात केतकी चितळेची उडी; म्हणाली, “त्यांना जामीन दिल्यास ते…”

ketki chitale on anil deshmukh bill application: केतकी चितळेने राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच देशमुखांच्या अडचणी वाढवल्यात.

राष्ट्रवादीच्या ‘या’ एकाच मंत्र्याच्या घरी १०९ वेळा छापे, याची विश्वविक्रमात नोंद होऊ शकते; सुप्रिया सुळेंची टीका

केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला आहे.

Money Laundering Jailed Anil Deshmukh asks court to take one day bail in Rajya Sabha elections
तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांनी कोर्टाकडे मागितला एक दिवसाचा जामीन; जाणून घ्या कारण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टाकडे एक दिवसाचा जामीन मागितला आहे

sachin vaze
“अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या वाझेला माफीचा साक्षीदार करून उद्या भाजपावासी केले तर…”; शिवसेनेचा टोला

“परमबीर सिंह व सचिन वाझे या जोडगोळीने खाकी वर्दीचा गैरवापर करून जे उद्योग केले, त्यामुळे देशभरातील पोलिसांची मान शरमेने खाली…

Sachin Waze seeks to become approver against Anil Deshmukh in Corruption Case
सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज न्यायालयाने स्वीकारला; अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ

सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याबाबत मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे.

anil-deshmukh-supreme-court-petition-against-hc-order
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाबाबत सुनावणी लवकर घ्या- सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश

मुंबई उच्च न्यायालय अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज जलदगतीने निकाली काढेल अशी आम्हाला आशा आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Sachin Waze seeks to become approver against Anil Deshmukh in Corruption Case
अनिल देशमुख प्रकरणात मोठी घडामोड! सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार; म्हणाले “माझ्याकडे असणारी सर्व माहिती…”

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता

nawab malik anil deshmukh
“…तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुरुंगात नव्हे तर भाजपावाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते”; मुख्यमंत्र्यांचा टोला

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समितीतून सर्वात प्रथम जनसंघवाले फुटले,” असंही…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, विशेष कोर्टाकडून न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयाने मोठा झटका दिलाय.

संबंधित बातम्या