पुणे : इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे कॅव्हेट इंदुरीकर महाराज यांना त्यांच्या मागणीनुसार पुढील अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 20, 2023 14:30 IST
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात वर्धा जिल्हा विदर्भात अव्वल, चार पुरस्कार पटकावले सामाजिक संस्थांचे आगार असलेल्या वर्धा जिल्ह्याने आता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात अव्वल स्थान पटकावले आहे. By लोकसत्ता टीमJune 18, 2023 13:17 IST
“संविधान विरोधकांना खुशाल काफीर म्हणा”, समता दिंडीत पैगंबर शेख यांचं वक्तव्य जे संविधान विरोधी आहेत, त्यांना खुशाल काफिर म्हणा, असं मत पैगंबर शेख यांनी व्यक्त केलं. ते समताभूमी फूलेवाडा (पुणे) येथे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 15, 2023 22:26 IST
डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ पोस्टकार्ड पाठवून सांगली अंनिसने नोंदविला निषेध डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीने पोस्टकार्ड पाठवले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2023 23:35 IST
“गुणवत्ता ही दांभिक कल्पना”, अंनिसच्या विशेषांक प्रकाशनात डॉ. सुखदेव थोरात यांचं मोठं विधान गुणवत्ता ही दांभिक कल्पना आहे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 4, 2023 21:32 IST
अंधश्रध्दा पसरविणाऱ्या पूजेतील कैऱ्यांचा अंनिसकडून आस्वाद, भयभीत रहिवाशांचे अनोख्या पध्दतीने प्रबोधन सातपूर परिसरात सात कैऱ्या आणि सात दगडांची रस्त्याच्या कडेला रचना करुन अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांचा डाव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोख्या… By लोकसत्ता टीमMay 18, 2023 18:56 IST
अशुभ काळात निवडणूक अर्ज भरला, स्मशानात प्रचार सभा अन् निवडूनही आले, कर्नाटक काँग्रेस कार्याध्यक्षांबाबत अंनिसने म्हटलं… कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या जारकीहोळी यांनी अशुभ समजल्या जाणाऱ्या राहू काळात आपला उमेदवारी अर्ज भरला, स्मशानात प्रचार केला आणि… By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2023 10:53 IST
हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’, जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं आवाहन जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’, असं आवाहन केलं आहे. त्यांनी सोमवारी (८ मे) सांगली येथे… May 8, 2023 21:19 IST
अभ्यासक्रमातून उत्क्रांती सिद्धांत काढण्यास महा. अंनिसचा विरोध, निषेध करत ‘या’ अभियानाची घोषणा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एनसीईआरटीच्या दहावीच्या अभ्यासक्रमातून उक्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग वगळल्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. Updated: May 4, 2023 00:10 IST
अंनिसच्या लढ्याला यश, त्र्यंबकेश्वरमधील जातीभेद थांबला, गावजेवणातील ‘ती’ वेगळी पंगत बंद अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये यश आलं आहे. या ठिकाणी वेगळी पंगत बसवण्याची प्रथा अंनिसच्या आक्षेपानंतर बंद झाली आहे. April 24, 2023 19:39 IST
“त्र्यंबकेश्वरमध्ये अजूनही जातिभेद, गावजेवणात जातीनुसार वेगवेगळ्या पंगती”, अंनिसचा गंभीर आरोप, म्हणाले… “त्र्यंबकेश्वरमध्ये गावजेवणात विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची एक वेगळी पंगत करण्यात आली. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून सामाजिक… Updated: April 22, 2023 19:43 IST
“आवडत्या व्यक्तीला आकर्षित करणे, प्रजनन क्षमता वाढवणे आणि…”, ‘पॉवर ऑफ मंत्रा’च्या दाव्यांना अंनिसचे आव्हान, म्हणाले… ‘पॉवर ऑफ मंत्रा’च्या आवडत्या व्यक्तीला आकर्षित करणे, प्रजनन क्षमता वाढवणे अशा दाव्यांना अंनिसने आव्हान दिले आहे. Updated: April 15, 2023 09:27 IST
पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार
सर्वोत्कृष्ट जोडी भावना-सिद्धू! लोकप्रिय नायक-नायिका ठरले…; ‘लक्ष्मी निवास’ने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराचे प्रकार थांबेनात, अलिबागच्या खैरवाडी येथील कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
जयंतपासून कायमची सुटका! जान्हवीने घेतला मोठा निर्णय, आत्महत्या करणार…; ‘लक्ष्मी निवास’मध्ये येणार ‘हे’ दोन मोठे ट्विस्ट
Skin Cancer Symptoms : त्वचेच्या कॅन्सरचा धोका ‘या’ गोळीने कमी होतो? संशोधन काय सांगतं? तज्ज्ञांचा दावा काय?