scorecardresearch

i phone 14
नव्या आयफोन १४ प्रो सीरिजमध्ये अ‍ॅपल करणार ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या कसे असेल नवे मॉडेल

ट्विटरवर अनेक लोक येणाऱ्या आयफोन सीरिज मध्ये होल-पंच डिझाईन कसे असू शकतात यावर मॉकअप सादर करत आहेत.

Apple_iPhone13_LEAD
Apple Days सेलमध्ये आयफोन १३ मिळतोय ६१,९०० रुपयात; मॅकबूक आणि इतर फोनवर १० हजारापर्यंतची कॅशबॅक ऑफर

तुम्ही अ‍ॅप्पल उत्पादनांवर सूट मिळण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Apple
कंपनी आयफोन १२ सीरिज फोनची करणार फ्री सर्व्हिस; कारण…

काही फोनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर कंपनीने फोनची फ्रि सर्व्हिस करण्याच निर्णय घेतला आहे.

iPhone-13-FB
Tips: आयफोन १३ किंवा आयफोन १३ प्रो खरेदी केल्यानंतर प्रथम ‘या’ गोष्टी करा

आयफोनची नवीन सीरिज घेतल्यानंतर उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. नेमकं कुठून आणि कशी सुरुवात करायची असा प्रश्न पडतो.

Apple-iphone-13-pro-max
Apple iPhone 13 खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर!; आता किमतीत…

आयफोन १३ हा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मात्र फोनची किंमत आवाक्याबाहेर असल्याने अनेकदा हात आखुडता घ्यावा लागतो.

Apple cofounder Steve Wozniak
Appleचे सहसंस्थापकच म्हणतात, “आयफोन १२ आणि आयफोन १३ मधला फरक सांगता येणार नाही”!

ते म्हणाले की नवीन अॅपल वॉच आणि त्याच्या मागील पुनरावृत्तीमधील फरक देखील ते सांगू शकत नाही.

microsoft overtakes apple
Most Valuable Company: मायक्रोसॉफ्टनं टाकलं अ‍ॅपलला मागे, एका वर्षात शेअरचा भाव ४५ टक्क्यांनी वाढला!

मायक्रोसॉफ्टनं बाजारमूल्याच्या बाबतीत अ‍ॅपलला मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. वर्षभरात मायक्रोसॉफ्ट्या शेअर्सनी ४५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

संबंधित बातम्या