बीएसएनएलच्या ४ जी सेवेला अखेर ऑगस्टचा मुहूर्त; पंजाबमधील पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर देशभरात अनावरण केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणांतर्गत कंपनीकडून स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. By लोकसत्ता टीमMay 6, 2024 23:39 IST
झी मीडियाच्या मुख्याधिकाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी ओझा यांना पदावरून का हटविण्यात आले, याबद्दल कंपनीने मात्र कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. By वृत्तसंस्थाMay 6, 2024 23:29 IST
विकासदर २०२५ मध्ये ७.१ टक्क्यांवर! इंडिया रेटिंग्जच्या सुधारीत अंदाजात ६० आधारबिंदूंनी वाढ इंडिया रेटिंग्ज वर्तविलेला सुधारित अंदाज हा चालू आर्थिक वर्षातील विकास दराच्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन अनुमानापेक्षा थोडा जास्त आहे. By पीटीआयMay 6, 2024 23:13 IST
उद्योगधंद्यांच्या कर्जात वाढ, तर मार्चमध्ये वैयक्तिक कर्जात घट; ‘केअरएज रेटिंग्ज’च्या अहवालात बँकिंग व्यवसायाबाबत आश्वासक चित्र गेल्या वर्षी मार्च महिन्यात ती १५ टक्के होती. वैयक्तिक कर्जांमध्ये गृहकर्जाचे वितरण मार्चमध्ये ३६.९ टक्के वाढले आहे. By लोकसत्ता टीमMay 6, 2024 22:51 IST
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट देशात मागील काही काळात दुचाकीच्या किमती वाढल्या असून, सामान्य ग्राहकांसाठी त्या महागड्या बनल्या आहेत By लोकसत्ता टीमMay 3, 2024 21:59 IST
टीबीओ टेकची प्रत्येकी ८७५ ते ९२० रुपयांना भागविक्री नवीन समभागांच्या विक्रीतून उभारलेला निधी हा नवीन खरेदीदार आणि पुरवठादार यांना जोडणाऱ्या मंचाच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी करण्याचा प्रस्ताव आहे. By लोकसत्ता टीमMay 3, 2024 21:50 IST
बजाजची सीएनजी दुचाकी १८ जूनला येणार ‘पल्सर एनएस ४०० झेड’ ही स्पोर्ट्स बाईक श्रेणीतील आणि एनएस मालिकेतील दुचाकी आहे By लोकसत्ता टीमMay 3, 2024 21:43 IST
गोदरेज समूहाच्या विभाजनाचे कंपन्यांच्या समभाग मूल्यांवर संमिश्र परिणाम गोदरेज इंडस्ट्रीजचा समभाग ७ टक्क्यांहून अधिक घसरला. हा समभाग मुंबई शेअर बाजारात ७.१५ टक्क्यांनी म्हणजेच ६८.६५ रुपयांनी घसरून ८९२ रुपयांवर… By लोकसत्ता टीमMay 2, 2024 23:19 IST
नामिबियामध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध नामिबियामध्ये त्यांच्या नागरिकांच्या डिजिटल कल्याणासाठी समान व्यासपीठ तयार करणे शक्य होणार आहे. By पीटीआयMay 2, 2024 22:59 IST
निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला; एप्रिलमध्ये पीएमआय निर्देशांक घसरून ५८.८ गुणांकावर भारतीय उत्पादकांनी त्यांच्या निर्मित वस्तूंसाठी एप्रिलमध्ये देशांतर्गत आणि बाह्य ग्राहकांकडून जोरदार मागणी मिळवली. By पीटीआयMay 2, 2024 22:50 IST
अब्जावधींची उलाढाल, पण ‘क्यूएसआर’ क्षेत्रातील मनुष्यबळाला किमान वेतनही नाही! एकूण मनुष्यबळापैकी सुमारे ७५ टक्के कर्मचाऱ्यांचा सरासरी सेवा कालावधी ३ वर्षांहून कमी आहे, असे टीमलीजच्या अहवालाने नमूद केले आहे. By लोकसत्ता टीमMay 2, 2024 22:35 IST
रशियन तेलामुळे आयात-खर्चात १५.२ टक्के घट; आर्थिक वर्षातील पहिल्या ११ महिन्यांत ७.९ अब्ज डॉलरची बचत जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेली घसरण आणि रशियाकडून सवलतीच्या दरात मिळत असलेल्या तेलाचा फायदा भारताला होत आहे. By वृत्तसंस्थाMay 2, 2024 22:18 IST
Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”
‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, पत्नीसह कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात घेतलं दर्शन; म्हणाला…
Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर
एक नंबर, तुझी कंबर! ५६ वर्षीय भाग्यश्रीचा मुलीसह जबरदस्त डान्स; मायलेकींच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष, संजू राठोडची खास कमेंट
चांदीच चांदी! पुढच्या महिन्यात ‘या’ राशींच्या लोकांवर धनलाभाचा वर्षाव! लक्ष्मीच्या कृपेने चांगला पैसा येईल हातात, गाडी खरेदीचं स्वप्न होणार पूर्ण!
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
Shefali Jariwala: लाडक्या लेकीला अखेरचा निरोप देताना आईचा आक्रोश, पराग पत्नीला शेवटचं पाहून रडला; पाहा भावुक VIDEO
“गाडी चालवताना झोप येत असेल तर…”, रस्ते अपघाताबद्दल मराठी अभिनेत्रीचं आवाहन; दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला