“…एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है”, कविता शेअर करत स्वरा भास्करने शाहरुखला दिला पाठिंबा स्वराने शेअर केलेली ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2021 14:41 IST
आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीदरम्यान कोर्टातच खडाजंगी; जाणून घ्या नेमकं काय झालं? आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन विशेष सरकारी वकील सेठनी आणि अॅड. अमित देसाई यांच्याच खडाजंगी झाल्याचं दिसलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 14:13 IST
“आर्यन योद्धाचा मुलगा आहे तो नक्कीच…”, राज बब्बर यांनी केले ट्वीट राज बब्बर यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2021 12:42 IST
Aryan Khan Drug Case : आर्यन खानला दिलासा नाहीच; जामिनावरील सुनावणीसाठी न्यायालयाकडून पुढची तारीख शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज शिप ड्रग्ज प्रकरणी आजही (११ ऑक्टोबर) दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 13:51 IST
“आपण सगळे मिळून आर्यनसाठी प्रार्थना करूया…”, राखी सावंतने केली विनंती राखीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2021 17:47 IST
आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणावर रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी त्यालाही ओळखत नाही आणि…”! नितेश राणेंनी नवाब मलिक यांच्यावर आर्यन खान क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून केलेल्या आरोपांना रोहीत पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2021 17:33 IST
“अदानी बंदरातील ३ हजार किलो ड्रग आणि भाजप…”, विशाल दादलानीचे आर्यन खान प्रकरणातील ट्वीट चर्चेत विशाल दादलानीचे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2021 16:14 IST
“आधी रिया चक्रवर्ती आणि आता आर्यन खान…”, ड्रग्ज प्रकरणावर काँग्रेस नेत्याची टीका या काँग्रेस नेत्याने म्हटलं की, “ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करताना मोठी तत्परता दाखवली गेली होती. परंतु…” By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2021 09:04 IST
राजकीय हस्ताक्षेपाच्या आरोपांनंतर NCB अधिकारी आपले फोन मुंबई पोलिसांना देणार? समीर वानखेडे म्हणतात… पत्रकारांनी एनसीबीला महाराष्ट्र सरकारच्या चौकशी आयोगाच्या प्रश्नांना उत्तरं देणार का? आणि मुंबई पोलिसांनी राजकीय हस्तक्षेपाच्या चौकशीसाठी तुमचे फोन मागितले तर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 16:37 IST
…म्हणून त्या लोकांना सोडून देण्यात आलं आणि ८ जणांनाच झाली अटक; NCB ने सांगितलं कारण एनसीबीने सुरुवातील या प्रकरणात कशी कारवाई झाली याची माहिती दिली आणि शेवटी एनसीबीवरील आरोप विनाधार असल्याचं म्हणत फेटाळून लावले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 16:28 IST
“…तर तुमच्या जावयाच्या कृत्यासाठी राष्ट्रवादीला जबाबदार धरावं का?” प्रविण दरेकरांचा नवाब मलिकांना प्रतिप्रश्न! नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रविण दरेकर यांनी उलट प्रश्न करत मलिक यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 9, 2021 13:18 IST
आर्यन खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, एनसीबीच्या हाती महत्त्वाचा पुरावा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एनसीबीने शुक्रवारी (९ ऑक्टोबर) मुंबईतील सांता क्रुझ भागात… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 9, 2021 12:19 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
‘नोबेल’चा हव्यास आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या पैशांसाठी ट्रम्प यांनी भारताशी संबंध बिघडवले; अमेरिकन नेत्याची टीका
Maithili Thakur : मैथिली ठाकूर अलीनगर मतदारसंघातून लढवणार निवडणूक, भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मिळालं तिकिट
India 4G Stack: चीनच्या ‘डिजिटल साम्राज्या’ला भारताचे ‘मेड इन इंडिया’ आव्हान! नेमकं काय घडतंय? प्रीमियम स्टोरी