“हिंमत असेल तर सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने बाबरी मशिदीचं नाव..”, असदुद्दीन ओवैसींचं खुलं आव्हान बाबरी मशिद आम्ही विसरलो नाही आणि विसरणारही नाही By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 20, 2024 09:52 IST
‘निवडणुकीपूर्वी CAA ची अंमलबजावणी होणार’, अमित शाहांच्या घोषणेवर ओवैसींची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा कायदा धर्माला…” सीएए हा चुकीचा कायदा आहे. हा कायदा धर्माला केंद्रस्थानी ठेवूनच तयार करण्यात आलेला आहे, असे ओवैसी म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 11, 2024 21:38 IST
मी बाबर, औरंगजेबाचा प्रवक्ता आहे का? ओवेसींचे राम मंदिरावर भाषण; म्हणाले, “बाबरी जिंदाबाद…” राम मंदिर निर्माणाच्या धन्यवाद प्रस्तावावर शनिवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर टीका केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 10, 2024 18:16 IST
“…तर हिंदूंना त्यापासून दूर का ठेवले जातंय?” उत्तराखंडमधील UCC विधेयकाविरोधात असदुद्दीन ओवेसींचा सवाल “बिगामी, हलाला, लिव्ह-इन रिलेशनशिप हे चर्चेचे मुद्दे बनले आहेत. पण हिंदू अविभक्त कुटुंबाला का वगळण्यात आले, हे कोणी विचारत नाही,… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2024 16:59 IST
“तुमची पत्नी तुमच्यावर चिडली, ओरडली तर तुम्ही…”, असदुद्दीन ओवैसींनी दिला ‘हा’ सल्ला AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जो सल्ला दिला आहे त्याची चर्चा होते आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2024 19:04 IST
Video : ‘तेजस्वी यादव, आता कसं वाटतंय?’ एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींचा प्रश्न नितीश कुमार यांनी संधीसाधूपणाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, अशी टीका एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 28, 2024 16:15 IST
“बाबरी मशीद माझी होती, आहे आणि राहिल, महात्मा गांधींनीही राम मंदिराचा उल्लेख…”; असदुद्दीन ओवैसी यांचं वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंं आहे की बाबरी मशिदीत मुस्लिम समाज ५०० वर्षे नमाज पठण करत होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 20, 2024 16:14 IST
‘आप, उबाठा गट RSS चे छोटा रिचार्ज’, विरोधकांच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांवर ओवेसींची टीका राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आम आदमी पक्षाने दिल्लीत सुंदरकांड पाठाचे आयोजन केले आहे. तर ठाकरे गटाने काळाराम मंदिरात पूजा करणार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 16, 2024 17:01 IST
Video: “ओवेसी तर उलट्या डोक्याचा आहेच, त्याच्या..”, बाबा रामदेव यांच्या वक्तव्याची पुन्हा चर्चा; व्हायरल व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया! रामदेव बाबा म्हणाले, “मी ओबीसींबाबत कधीत कोणतंही चुकीचं विधान केलं नाही.” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 13, 2024 16:26 IST
“विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल आश्चर्यकारक, त्यांना बहुदा…”, असदुद्दीन ओवैसींचा टोला एआयएमआयएम असदुद्दीन ओवैसी यांचा राहुल नार्वेकरांना टोला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 11, 2024 21:58 IST
“बाबरी मशीद प्रकरणानंतर या लोकांचा…”, मलंगगडाबाबत एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर असदुद्दीन ओवैसींचा संताप एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना मलंगगडाला मुक्त करण्याचं आश्वासन दिलं आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2024 10:18 IST
“देवेंद्र फडणवीसांना जर आता एवढी हिंमत आली असेल तर…”, ओवेसींचं टीकास्र; बाबरीचा उल्लेख करत म्हणाले… ओवेसी म्हणतात, “बाबरी मशीद खटल्याचा निकाल आल्यामुळेच हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मोदी सरकारच्या मंत्र्यांची हिंमत…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 3, 2024 16:31 IST
ट्युशनशिवाय CBSE च्या १० वीच्या परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवणाऱ्या सृष्टी शर्माचा यशाचा मार्ग; म्हणाली, “मी पुस्तकातील…”
CJI B R Gavai: सरन्यायाधीश बीआर गवईंची बार असोसिएशनवर टीका; महिला न्यायाधीशाला निरोप न दिल्याबद्दल नाराजी
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
देशभरातील सायबर गुन्ह्यांद्वारे शेकडो कोटींचे मनी लॉन्डरिंग, व्यावसायिक रितेशकुमार शहा विरोधात पुरवणी आरोपपत्र
Rohit Sharma Stand: याला म्हणतात संस्कार! रोहित शर्माने स्टँन्डच्या अनावरणादरम्यान आई-बाबांसाठी केलं असं काही… VIDEO व्हायरल
“ही मालिका तीन-चार वर्षे…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीने व्यक्त केली खंत; म्हणाली, “काय घडलं त्याची कारणं…”