“१५ सेकंद नाही, १ तास देतो, तुम्ही…”; असदुद्दीन ओवैसींचं नवनीत राणांना प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी नुकताच हैदराबादमध्ये लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2024 14:27 IST
Video: “तुम्हाला १५ मिनिटं लागतात, आम्ही १५ सेकंदातच…”, नवनीत राणांची ओवेसी बंधूंवर टीका हैदराबादच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी ओवेसी बंधूंवर जोरदार टीका केली.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 9, 2024 14:35 IST
महायुतीकडून चंद्रकांत खैरे यांना ‘मुस्लिमस्नेही’ ठरविण्याचा प्रयत्न ; एमआयएमकडून त्यांची टर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांनी चंद्रकांत खैरे यांच्या मुस्लिम भागात मत मागण्याच्या प्रचारावर… By सुहास सरदेशमुखMay 8, 2024 16:13 IST
बाबरीपतन हा गुन्हा होता का नाही? असदुद्दीन ओवैसींचा उद्धव ठाकरेंना सवाल राज्यातील ४८ मतदारसंघांत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी (एक काकाची, एक पुतण्याची आणि अर्धी काँग्रेस) यांपैकी एकानेही मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवला… By लोकसत्ता टीमMay 6, 2024 23:51 IST
एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी महाराष्ट्रात | asaduddin owaisi एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी महाराष्ट्रात | asaduddin owaisi 0:43By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2024 14:13 IST
‘एमआयएम’ची पुण्यातील ताकद दिसणार; ७ मे रोजी असदुद्दीन ओवेसी घेणार सभा सुंडके यांच्या प्रचारासाठी ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची ७ मे रोजी पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद… By लोकसत्ता टीमMay 4, 2024 11:34 IST
13 Photos Lok Sabha Election 2024 : हैदराबादमध्ये यंदा माधवी लता असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का? हैदराबादमध्ये दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 2, 2024 13:19 IST
हिंदुत्ववादी महिला असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का? ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसीदेखील यंदा जोरदार प्रचार करीत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 2, 2024 09:30 IST
VIDEO : “देशात सर्वाधिक कंडोम मुस्लीम लोक वापरतात, तरीही…”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ विधानावर ओवैसींचे उत्तर रविवारी हैदराबादमध्ये ओवैसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2024 12:13 IST
प्रकाश आंबेडकर यांना ओवेसीचा पाठिंबा का? भले आमची वंचितबरोबर आता युती नाही. तरीही दलित नेतृत्व विकसित व्हावे ही इच्छा आहे. म्हणूनच अकोला लोकसभा मतदारसंघात एमआयएमने प्रकाश… By सुहास सरदेशमुखApril 17, 2024 17:46 IST
छ. संभाजीनगरमधील सभेतून असदुद्दीन ओवैसींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! | Asaduddin Owaisi on Thackeray छ. संभाजीनगरमधील सभेतून असदुद्दीन ओवैसींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! | Asaduddin Owaisi on Thackeray 01:00By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2024 18:35 IST
ओवैसींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “फक्त ‘खान की बाण’चं राजकारण…” ओवैसी म्हणतात, “प्रत्येक निवडणुकीत खान-बाण केलं, मग निसर्गही म्हणाला घ्या. सगळं…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 17, 2024 10:36 IST
“त्यानं मला १६-१७ वेळा विचारलं, तू ठीक आहेस ना?” गिरिजा ओकने सांगितला ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याबरोबर इंटिमेट सीन करण्याचा अनुभव
२० डिसेंबरला दैत्यगुरू करणार २०२५ मधील शेवटचे गोचर, ‘या’ तीन राशींना पैसा, प्रेम अन् भौतिक सुख मिळणार
9 Photos : मिथिला पालकर पोहचली ५५० दशलक्ष वर्षांपासून जुन्या असलेल्या ‘या’ पर्वतावर; फोटो शेअर करत सांगितली महानता
Pratap Sarnaik : ‘टोल नाका हलवायचा निर्णय माझा, पण जागा निवड ठेकेदार आणि एमएसआरडीसीची’! वसईतील विरोधामुळे सरनाईक संकटात?
अभिमानास्पद! क्रांती गौडनं वर्ल्ड कपसह वडिलांनी गमावलेला सन्मानही परत मिळवला; पोलीस दलात पुन्हा घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती व्हावी, अन्यथा शिवसेना लढणार स्वतंत्र – उदय सामंत
याची आई कुठं आहे? चिमुकल्याचा गोड प्रश्न ऐकून आई हसली; VIDEO पाहून नेटकऱ्याने दिल्या भावनिक प्रतिक्रिया