दावोस दौऱ्यासंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणजे ‘खाई त्याला खवखव’ – आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर! जाणून घ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत संजय राऊत काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 12, 2023 19:03 IST
मराठा आरक्षण प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची सुटका, सबळ पुराव्याअभावी केली निर्दोष मुक्तता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी चेंबूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2023 11:32 IST
Mahalakshmi Racecourse : “मुंबई महापालिकेचा पिगी बँकेसारखा वापर केल्यानंतर…” आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला! “रेसकोर्सवर मुंबईकरांचा अधिकार आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाही आणि आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेचा तर अजिबातच नाही.” असंही शेलार म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 10, 2023 18:03 IST
Love Jihad : हिंदू मुली ‘या’ लोकांना खेळाचं साधन वाटायला लागल्या का? – आशिष शेलारांचा संतप्त सवाल! “एका विशिष्ट वर्गाकडून रोज अन्याय अत्याचार होत आहेत”, असंही म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 17:19 IST
“याकूबची कबर सजवणाऱ्यांचा…”; मुंबई बॉम्बस्फोटांचा मुद्दा उपस्थित करत आशिष शेलारांचं मविआवर टीकास्त्र काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने कॉल करून १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 13:45 IST
“आशिष शेलार शंकराचार्य आहेत का देशाचे? हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना…” संजय राऊतांचा पलटवार! “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही का?” असा प्रश्नही विचारला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 3, 2023 19:59 IST
जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबासंदर्भात केलेल्या विधानानंतर आशिष शेलारांचं राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र; म्हणाले, “दाऊदशी…” भाजपाचे नेते अशिष शेलार यांनीही ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2023 11:46 IST
“…त्याचा त्रास संजय राऊतांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली” आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमधील संघ कार्यालायत गेल्यावरून संजय राऊतांनी लगावला होता टोला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2022 14:30 IST
Shraddha Murder Case : “काळजात ज्यांच्या ‘मराठीपणाची’ काळजीच उरली नाही, मुंबईकर हो…” आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2022 10:28 IST
“जे रोज सकाळी उठून रावण रक्षा म्हणतात त्यांचं…”, आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “बोलघेवडेपणा…!” भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत असताना रामरक्षा म्हणण्याचा सल्ला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2022 16:27 IST
Gram Panchayat Election Result: “यादी जाहीर करा,” संजय राऊतांची मागणी; भाजपा म्हणाली “असाच अहंकाराचा शेवट…” ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 21, 2022 11:41 IST
मुंबईत ५५०० आशा सेविकांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा “सेव्हन हिल्स रुग्णालय आता…”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 20, 2022 13:35 IST
PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…”
Mohammad Azharuddin : मोहम्मद अझरुद्दीन यांची मंत्रिपदी वर्णी, भाजपाचा तीव्र संताप; काँग्रेसवर आरोप काय?
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Jemimah Rodrigues on MS Dhoni: जेव्हा धोनीने जेमी रॉड्रिग्जला विचारलं होतं बॅटचं वजन; म्हणाला, “तू तर माझ्यापेक्षा…”
India vs SA Women’s Final: सविस्तर : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘मेंटल वॉरफेअर’मध्ये कसा ठरला भारत विजयी? अंतिम लढादेखील मानसिकच!
INDW vs AUSW: सामना सुरू होण्याच्या ५ मिनिटांपूर्वी घेतलेला ‘तो’ निर्णय भारतासाठी ठरला टर्निंग पॉईंट; नेमकं काय घडलं?
8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? त्याची का होतेय चर्चा? सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती होणार वाढ?