scorecardresearch

Nagpur, Assembly Session, Corona test, Cold, cough, fever symptoms, asymptomatic, MLA
हिवाळी अधिवेशनावर सर्दी, खोकला, तापाचे सावट; ६५० पैकी निम्या जणांना लक्षण, ३ आमदारांचाही समावेश

एकूण विविध लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पोलीस विभागातील असल्याचेही ते म्हणाले.

ajit pawar targets cm eknath shinde
“अध्यक्ष महोदय हे काय चाललंय?”, अजित पवारांनी भर सभागृहात विचारला जाब; सरकारला पाठिशी घालण्याचा आरोप!

अजित पवार म्हणतात, “आपण आपल्या अधिकारांचा वापर करून आपलीच बाजू कशी योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत या सरकारला पाठिशी…

Uddhav Shinde
“काही लोकांना वाटलं पटापट विकेट पडतील पण मला…”; बंडखोरीची आठवण काढत CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

सत्ता मिळावी किंवा मुख्यमंत्रीपद मिळावं ही भावना आमच्या मनामध्ये नव्हती, असंही शिंदे म्हणाले

nl winter session oppositions argument
Maharashtra Winter session : जुन्या निवृत्तीवेतन योजनेस नकार; नव्या शाळांना अनुदान देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

जुनी निवृत्तिवेतन योजना लागू केल्यास राज्यच दिवाळखोरीत निघेल, त्यामुळे आता कोणी कितीही मागणी केली तर यापुढे राज्यात पुन्हा जुनी निवृत्तिवेतन…

eknath shinde
पुणे: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाबाबत आठवडाभरात अहवाल सादर करा; मुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आदेश

येत्या दोन महिन्यांत भूमिपूजन करण्याच्या कालमर्यादेत काम करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

pwd minister ravindra chavan
पुणे : सांडपाणी रस्त्यावर आल्याने खड्डे पडले; सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांची माहिती

पाऊस संपल्यानंतर या रस्त्याचे मजबुतीकरण करून आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याचे नुतनीकरण करण्यात येत आहे.

in winter session 2022 opposition mva and ruling shinde bjp government are in competition for agitation nagpur
विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आंदोलनासाठी स्पर्धा!; विधान भवन परिसरात दोन्ही गट समोरासमोर

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मात्र विरोधकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून चक्क सत्ताधारी पक्ष आंदोलन करू लागले आहेत.

maharashtra assembly winter session basavraj bommai tweet
“कर्नाटकचे मुख्यमंत्री अमित शाहांसमोर खोटं बोलले, ते…”, जयंत पाटलांचा विधानसभेत मोठा दावा; फडणवीसांचं खोचक प्रत्युत्तर!

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी अमित शाहांनी मध्यस्थी केली असली, तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांच्यासमोर खोटं बोलल्याचा दावा जयंत पाटील यांनी…

jayant patil
“भुजबळांच्या फोटोशी छेडछाड करणाऱ्या भातखळकरांवर कारवाई करा”, जयंत पाटलांची मागणी; म्हणाले, “हा प्रकार…”

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा सांताक्लॉजीची टोपी घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर…

ncp thane mla jitendra avhad has put cm eknath shinde in trouble over the nit plot nagpur issue maharashtra winter session
भूखंडावरून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यामागे ठाण्यातील राजकारण ?

भूखंड वाटप प्रकरण या मुद्यावरुन विरोधकांना एकत्र करुन आव्हाड यांनी ठाण्यात झालेल्या अपमानाचा पुरेपुर बदला घेतल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात…

Covid-19 Cases in China
China Covid Cases: “लॉकडाउन विसरु नका”, अजित पवारांनी आठवण करुन दिल्यानंतर फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले “तुम्ही…”

Coronavirus Outbreak in China: राज्यात लवकरच टास्क फोर्सची स्थापना करण्याची फडणवीस यांची घोषणा

संबंधित बातम्या