गुप्तचर विभागाकडील माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे!, राज्यातील एटीएस आता आत्मनिर्भर गुप्तचर माहिती आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिली जात असल्यामुळे दहशतवादविरोधी विभागाला आपले स्रोत निर्माण करावे लागत आहेत By निशांत सरवणकरJanuary 25, 2024 14:46 IST
एटीएसच्या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नवी मुंबईत केलेल्या कारवाईत दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमDecember 21, 2023 22:48 IST
“मुलगा देशाशी गद्दारी करणे अशक्य”, गौरव पाटीलच्या वडिलांचा दावा गौरव पाटील हा जिल्ह्यातील पाचोरा येथील मूळ रहिवासी असून, त्याचे वडील अर्जुन पाटील हे बांधकामाचा व्यवसाय, तर आई धुणीभांडीचे काम… By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 14:58 IST
एटीएसने नारायणगावात आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले नारायणगावर परिसरात बांगलादेशी नागरिकांनी बेकायदा वास्तव्य केले होते. याबाबतची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 22:35 IST
NIA ची मोठी कारवाई; महाराष्ट्रात ४३ ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन? राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 9, 2023 13:39 IST
अवैधरित्या भारतात प्रवेश करून राहत होते दाम्पत्य, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई… नवी मुंबईतील उलवा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याविरोधात पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 5, 2023 14:27 IST
दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, उत्तर प्रदेशातून ISIS च्या सहा संशयितांना अटक दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी (११ नोव्हेंबर) राज्यातील विविध भागातून ISIS च्या सहा संशयितांना अटक केली आहे. By रविंद्र मानेNovember 12, 2023 09:36 IST
सनातन संस्थेच्या कथित सदस्याच्या घर-गोडाऊनमधून २० बॉम्ब जप्त, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलवर हल्ला करण्यासाठी बॉम्ब तयार केल्याचा आरोप असणाऱ्या सनातन संस्थेच्या कथित सदस्याला जामीन मंजूर केला… By क्राइम न्यूज डेस्कOctober 7, 2023 18:13 IST
विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावर एक निळी बॅग ठेवण्यात आली असून त्यात बॉम्ब असल्याचे सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 14:16 IST
एटीएसची मोठी कारवाई : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक तिघेही घुसखोरी करुन भारतात आले आहेत. त्यांनी कोलकत्ता येथून नऊ महिन्यांपूर्वी बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड बनविले होते. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 14:35 IST
डॉ. प्रदीप कुरुलकरची पॉलिग्राफ चाचणी करण्याबाबतचा अर्ज न्यायालयाने फेटाळला; एटीएसला धक्का कुरुलकरच्या परवानगीशिवाय व्हॉइस लेअर ॲनॅलिसिस चाचणी, पॉलिग्राफ चाचणी करणे संशयित आरोपीच्या अधिकारांच्या विरुद्ध आहे. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2023 20:20 IST
पुणे: कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घ्या! ‘एटीएस’कडून न्यायालयात अर्ज कुरुलकरच्या जामीन अर्जास ॲड. फरगडे यांनी विरोध केला. कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला गोपनीय माहिती दिली आहे. By लोकसत्ता टीमAugust 30, 2023 00:07 IST
VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल
तुमचे आवडते सहकलाकार कोण? अशोक सराफ यांनी ‘या’ दिग्गज अभिनेत्यांची घेतली नावे; म्हणाले, “सगळ्यात जेंटलमन नट…”
२० जुलैच्या रात्रीनंतर ‘या’ ३ राशींचं बदलेल नशीब! सूर्यदेव करतील पुष्य नक्षत्रात प्रवेश; अचानक पैसा, नोकरीत प्रमोशन अन् मिळेल भाग्याची साथ
VIDEO”पुरुषांना खूश करणं सोप्पं असतं फक्त…” पुणेरी पाटी पाहून रस्त्यावर ट्रॅफिक जाम; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
9 ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
तीन दिवसानंतरही कोथरूडमधील पाणीपुरठा विस्कळीत; आजपासून सुरळीत करण्यात येण्याचे महापालिकेचे स्पष्टीकरण
Chhava Sanghatana: “जी चूक घडली…”, राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमधील मारहाणीवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया