Page 231 of ऑटो न्यूज News
   जागतिक बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिकवर धावण्याऱ्या गाड्यांचा बोलबाला आहे. त्यात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सर्वाधिक आहे.
   ऑक्टोबर महिन्यात वाहनं विक्रीत घट झाल्याचं चित्र आहे.
   डुकाटी इंडियाने (Ducati India) गुरुवारी आपली नवीन सुपरबाईक Panigale V4 SP देशात लॉन्च केल्याची घोषणा केली.
   हिरो इलेक्ट्रिकनने देशात पुढच्या तीन वर्षात एक लाख चार्जिंग स्टेशन उभारण्याचा मानस केला आहे.
   चीनची दिग्गज टेलिकॉम कंपनी Huawei इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये आपला जम बसवत आहे.
   गाडीचं लॉन्चिंग जानेवारी महिन्यात होणार आहे.
   सुझुकी मोटरसायकल इंडियाची १८ नोव्हेंबर रोजी नवीन स्कूटर बाजारात येणार आहे.
   Kia India कंपनीनं भारतीय बाजारात आपला पाया भक्कम करण्यास सुरुवात केली आहे.
   क्लासिक लीजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा यांनी अलीकडेच एका ट्विटमध्ये याबाबतचे संकेत दिले होते.
   महिंद्रा अँड महिंद्राने नोव्हेंबर महिन्यासाठी काही निवडक मॉडेलवर आकर्षक ऑफर दिली आहे.
   भारतात येत्या गुरुवारी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२१ रोजी स्कोडा स्लॅविया गाडी लॉन्च होणार आहे.
   बंगळुरूची स्टार्टअप कंपनी बाउन्स इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात पदार्पण करत आहे.