शोषण करायचं अन् कंपनीराज आणायचं हे सरकारी षडयंत्र – बच्चू कडूंचा घणाघात, उद्यापासून ‘सातबारा कोरा करा’ पदयात्रा ७ जुलैपासून १३८ किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा काढण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJuly 6, 2025 17:14 IST
“विठ्ठला… सरकारला कर्जमाफी देण्याची सदबुद्धी दे”, बच्चू कडूंची पोस्ट चर्चेत बच्चू कडू यांनी समाज माध्यमांवर आषाढी एकादशीनिमित्त मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या सध्या चर्चेत आहेत. By लोकसत्ता टीमJuly 6, 2025 10:58 IST
Bacchu Kadu on BJP: बच्चू कडूंचं बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्र्यांवर शरसंधान भाजपाचे बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र… 03:20By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2025 13:33 IST
विठ्ठला ! फडणवीसांना सदबुद्धी दे ! बच्चू कडूंचा टोला, म्हणाले … आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाणार आहत, अपेक्षा आहे, विठ्ठल त्यांना सदबुद्धी देईल व ते शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय… By लोकसत्ता टीमJuly 2, 2025 10:15 IST
“धनधान्य देणारी काळी आई हेच खरे शक्तिपीठ”, महामार्ग बांधकामावरून बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा, असा टोला बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 1, 2025 14:27 IST
“सात बारा करून घेऊ कोरा, नाहीतर सरकारचे वाजवू बारा”, बच्चू कडूंचा नवीन नारा.. सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर कडू यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, पण… By लोकसत्ता टीमUpdated: June 30, 2025 12:51 IST
“मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख पांडुरंगाला तरी सांगावी,” बच्चू कडूंचा टोला शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. ६ जुलैला मुख्यमंत्र्यांनी ती योग्य तारीख जाहीर करावी – बच्चू कडू By लोकसत्ता टीमJune 28, 2025 13:25 IST
“भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची कारवाई नाही, सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत का?,” बच्चू कडूंचा सवाल सद्यस्थितीत सरकारमध्ये अत्यंत भावनाशून्य लोक बसलेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संवेदना नाहीत. – बच्चू कडू By लोकसत्ता टीमJune 28, 2025 12:18 IST
‘तुझा बाप असेल मोदी…’, लोणीकरांच्या वक्तव्यावर बच्चू कडू संतापले बच्चू कडू यांनी बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.‘एक्स’ या समाज माध्यमांवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.… By लोकसत्ता टीमJune 26, 2025 19:44 IST
बच्चू कडूंबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय, अमरावती जिल्हा बँकप्रकरणी… अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी मंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात… By लोकसत्ता टीमJune 24, 2025 19:33 IST
Bachchu Kadu :”हिंसक आंदोलन करण्यास भाग पाडू नका,” बच्चू कडू यांचा सरकारला इशारा आम्ही सरकारने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवला आहे. सरकारने आता हिंसेचे आंदोलन करण्यास आम्हाला भाग पाडू नये. By लोकसत्ता टीमJune 24, 2025 14:04 IST
लोकजागर: ‘गोड’ भासलेले कडू! शेतीच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनामुळे विदर्भ कायम चर्चेत राहायचा त्याला आता बराच काळ लोटला. शरद जोशींच्या आंदोलनपर्वाचे सोनेरी दिवस लोप पावून… By देवेंद्र गावंडेJune 19, 2025 00:01 IST
मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना का समर्पित केला शांततेचा नोबेल पुरस्कार? म्हणाल्या, “व्हेनेझुएलाच्या पीडितांना…”
अफगाणिस्तानचा पाकिस्तानला भारतातून इशारा; तालिबानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले “हवे असल्यास अमेरिकेला…”
लिव्हर कॅन्सरची सुरुवातीला दिसतात ‘ही’ मोठी लक्षणे; ‘या’ लोकांना जास्त धोका, आरशात दिसणारे त्वचेवरील असे बदल वेळीच ओळखा, नाहीतर…
नोकरी करणारे लोक जगतील राजासारखे जीवन! नोव्हेंबरमध्ये शनि होणार मार्गी, ‘या’ राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ