scorecardresearch

बाळासाहेब ठाकरे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.


Read More
shivsena Shivaji park dasara melava police traffic changes diversion in dadar mumbai
दसरा मेळाव्याला अभूतपूर्व गर्दीची शक्यता! वाहतूक बंदी आणि मार्ग बदलाची अधिसूचना जाहीर…

Shivsena Dasara Melava : दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या आवाहनामुळे संतप्त झालेले शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक…

MNS Chief Raj Thackeray
“राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट होता, आम्ही…”; माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी काय सांगितलं? फ्रीमियम स्टोरी

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर अब तक ११२ नावाचा चित्रपट येतो आहे. या निमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात…

Sindkhed Raja Buldhana district samruddhi highway serious accident
‘स्मार्ट सिटी’ सात वर्षांपासून कागदोपत्रीच! महत्वाकांक्षी प्रकल्पात ‘समृद्धी’ येणार तरी कधी?

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजिक झालेल्या व २५ प्रवाश्यांचे बळी घेणाऱ्या भीषण अपघाताने तो चिंतनाचा विषय ठरला. आजवर लाखो प्रवाश्यानी…

Rajan Vicharen criticizes Shindes Shiv Sena in Thane
बाळासाहेब ठाकरे नाव पुसणारी ठाण्यातील “गद्दार” कंपनी अखेर आली ताळ्यावर.., राजन विचारेंनी शिंदेंच्या सेनेवर टीका

यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ” बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुसणारी ठाण्यातील…

kumar sanu ex wife rita bhattacharya shocking revelation and gives credit to balasaheb thackeray
कुमार सानूंकडून छळ; अखेर बाळासाहेब ठाकरेंमुळे न्याय मिळाला! गायकाच्या एक्स पत्नीचा मोठा खुलासा, म्हणाल्या…

Kumar Sanu Ex Wife Rita : “गरोदरपणात त्रास दिला, हाल केले…”, कुमार सानूंवर पूर्वाश्रमीची पत्नी रीटा भट्टाचार्यचे गंभीर आरोप, म्हणाल्या…

Nishaanchi box office collection day 1
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण, ऐश्वर्य ठाकरेच्या ‘निशांची’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख

Nishaanchi Vs Jolly LLB 3 box office collection day 1 : निशांची की जॉली एलएलबी 3, कोणता सिनेमा ठरला वरचढ?…

accused arrested in Meenatai Thackeray statue desecration case
मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरणी विकृत आरोपीला अटक

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे ओळख पटवून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने यापूर्वी शिवसेना (ठाकरे)…

Who is Meenatai Thackeray
9 Photos
Who is Meenatai Thackeray: मीनाताई ठाकरे कोण आहेत? त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर दोन्ही शिवसेना, मनसेमध्ये संतापाचे वातावरण का?

Who is Meenatai Thackeray: मुंबईतील दादर येथे असलेल्या शिवाजी पार्कजवळ असलेले दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर राजकारण तापले…

meenatai thackeray statue dadar desecration attempt shivsena ubt mp anil desai strong reply
Meenatai Thackeray Statue: मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर फेकला रंग, दादरमध्ये नेमकं काय घडलं?

मुंबईमधील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी…

Devendra fadnavis attacks thackeray says only name is not brand
मुंबईत महायुतीचाच महापौर! बाळासाहेब ठाकरे हा ‘ब्रँड’ होता, नुसते नाव लावल्याने ‘ब्रँड’ बनत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका…

बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंना मुंबईकर कंटाळले असून, मुंबई महापालिकेत आता महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त…

balasaheb thackeray javed miandad
Ind vs Pak Asia Cup Match: “जावेद मियाँदाद जेव्हा घरी आला, तेव्हा बाळासाहेबांनी…”, भारत-पाक सामन्याला ठाकरे गटाचा तीव्र विरोध!

Ind vs Pak Match: आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला ठाकरे गटाने विरोध केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

CIDCO has recently reduced the fare by 33 percent and implemented new fares
Navi Mumbai Metro Passengers : नवी मुंबई मेट्रोने २० महिन्यात १ कोटी प्रवाशांचा प्रवास नोंदवला

Navi Mumbai Metro 1 Crore Passengers: १७ नोव्हेंबर २०२३ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

संबंधित बातम्या