एखाद्या नेत्याने राजीनामा दिल्यावर काँग्रेसमध्ये नेत्याची फार काही मनधरणी केली जात नाही. पण सध्याच्या स्थितीत थोरात यांच्यासारखा निष्ठावान नेत्याची नाराजी…
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात यांनीही मला पक्षाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य केले.