scorecardresearch

Bank holidays 2025
Bank holidays 2025: २०२५मध्ये बँक किती दिवस बंद राहणार? RBI ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी!

Bank holidays 2025: या वर्षी प्रमुख बँक सुट्ट्यांमध्ये प्रजासत्ताक दिन, होळी आणि दिवाळी यांचा समावेश आहे

nucfdc urban co operative banks
नागरी सहकारी बँकांचा नफा दुप्पट करणार, ‘एनयूसीएफडीसी’चे पुढील पाच वर्षांसाठी उद्दिष्ट

राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाने (एनयूसीएफडीसी) नागरी सहकारी बँकांचा नफा पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी…

rbi rtgs neft loksatta
आरटीजीएस, एनईएफटी व्यवहार आता अधिक सुरक्षित! पैसे पाठविताना लाभार्थ्याच्या नावाची पडताळणी एप्रिलपासून सक्तीची

आरटीजीएस आणि एनईएफटी सेवा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि प्रत्यक्ष शाखेच्या माध्यमातून देणाऱ्या बँकांना लाभार्थी पडताळणी सुविधा द्यावी लागेल.

January 2025 Bank Holiday List in Marathi
Bank Holidays In January 2025 : जानेवारीत १५ दिवस बँका राहतील बंद; १ तारखेलाही सुट्टी आहे का? वाचा, सुट्यांची संपूर्ण यादी

January 2025 Bank Holiday : जानेवारी महिन्यात महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाण्यापूर्वी एकदा बँकांच्या सुट्यांची यादी जरूर पाहा.

ICICI Pru Wish marathi news
आयसीआयसीआय प्रु. लाइफकडून महिलांच्या विशिष्ट आजारांसाठी नवीन विमा योजना

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने महिलांसाठी विकसित केलेली ‘आयसीआयसीआय प्रू विश’ ही नवीन योजना सोमवारी दाखल केली.

banks gross npa marathi news
बँकांची तब्येत ठणठणीत; सकल बुडीत कर्जे १२ वर्षांच्या नीचांकाला

खासगी-सार्वजनिक मिळून ३७ शेड्युल्ड वाणिज्य बँकांच्या नफ्यात वाढ झाली असून, एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत, त्यांचे निव्वळ थकीत कर्जाचे प्रमाण (नेट…

Bank of Baroda SO Recruitment 2024: Apply for 1267 Managers & other posts at bankofbaroda.in, direct link here
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची हीच ‘ती’ मोठी संधी; १२०० हून अधिक पदांवर भरती, कसा कराल अर्ज जाणून घ्या 

Bank of Baroda SO Recruitment 2024: बँक ऑफ बडोदानं या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १२६७ व्यवस्थापक आणि इतर पदे भरली जातील.…

pune retired army mancheated of Rs 1727 lakh with fake railway job offer
बँकिंग फसवणुकीत आठपट वाढ, रिझर्व्ह बँकेचा अहवाल; चालू आर्थिक वर्षातील सहामाहीतील स्थिती

बँकिंग व्यवहारांशी निगडित फसवणुकीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत वाढ नोंदविण्यात आली आहे.

Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँकेची ऑनलाइन परीक्षा वादात, परीक्षार्थ्यांना ‘हॅकिंग’चा संशय

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ९७ शिपाई पदांसाठी ऑनलाइन परीक्षा शनिवारी झाली. तांत्रिक बिघाडामुळे ती रद्द करण्यात आली.

Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँक नोकर भरती : एका जागेसाठी ४० लाख दर; आमदाराचा विधानसभेत आरोप

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक २६१ व शिपाई ९७ अशा एकूण ३५८ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आली आहे.

Rupee continues to decline against US dollar
रुपयाची ८५ पार धूळदाण

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण सुरूच असून गुरुवारच्या सत्रात त्याने ८५ रुपयाची पातळीही सोडली. १४ पैशांच्या घसरणीने रुपयाने प्रति डॉलर…

Vijay Mallya Nirav Modi Assets Sales by ED
हजारो कोटींचा घोटाळा करून पळालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीकडून किती रुपये वसूल केले? संसदेत दिली माहिती

घोटाळे करून पळालेले व्यावसायिक विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्याकडून २,२८० कोटी रुपये वसूल केले, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्री…

संबंधित बातम्या